TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ओमायक्रॉन सर्वांना मारून टाकणार ! चिठ्ठी लिहीत डॉक्टरने केली पत्नीसह दोन मुलांची हत्या

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in गुन्हे, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) ओमीक्रॉनच्या धास्तीने उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे एका डॉक्टरनेच पत्नी आणि दोन मुलांची हातोड्याने ठेचून निर्घृण हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. हत्येनंतर त्याने आपल्या डायरीत आता मृतदेह मोजायचे नाही, कारण ओमायक्रॉन सर्वांना मारणार आहे, असं लिहिलं आहे. पोलीस फरार आरोपी पतीचा शोध घेत आहेत.

 

READ ALSO

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

आरोपी पती कानपूरच्या रामा मेडिकल कॉलेजमध्ये फॉरेंसिक मेडिसीन विभागाचा प्रमुख होता. तो आपल्या कुटुंबाची हत्या करून फरार झालाय. हत्येनंतर आरोपीने आपल्या जुळ्या भावाला व्हॉट्सअप मेसेज करून या हत्येबाबत पोलिसांना माहिती देण्याचा मेसेज केला. यानंतर पोलिसांना एका बंद फ्लॅटमध्ये ३ मृतदेह आढळले. यात आरोपीच्या पत्नी चंद्रप्रभासह इंजिनीअरींगचं शिक्षण घेणारा मुलगा शिखर सिंह आणि मुलगी खुशी सिंह यांचा मृतदेह आढळला. आरोपीने आधी चहातून बेशुद्ध करण्याचं औषधं दिलं आणि मग हातोडीने वार करून हत्या केल्याचा संशय आहे.

 

पोलीस उपायुक्त म्हणाले, “कल्याणपूर पोलीस स्टेशन हद्दीत इंदिरानगर येथे एका हत्येबाबत माहिती मिळाली होती. त्यानंतर आम्ही सर्व अधिकारी घटनास्थळावर पोहचलो. प्राथमिक तपासात एक महिला आणि तिच्या दोन मुलांची हत्या करण्यात आली. त्यांचे मृतदेह घरात आढळले. या पीडित महिलेचा पती डॉक्टर सुनिलने त्याच्या भावाला एक मेसेज पाठवला आहे. त्यात आरोपीने नैराश्यातून असं कृत्य केल्याची माहिती दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कामानिमित्त मुंबई येथे गेलेल्यांच्या घरात चोरट्यांची हातसफाई

April 1, 2026
गुन्हे

किरकोळ कारणावरुन दोन कुटुंबामध्ये तुफान राडा

April 1, 2026
गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
Next Post

आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फसवणूक करणाऱ्या कृषि केंद्र चालकांचा परवाना रद्द करणार : कृषि सहसंचालक मोहन वाघ !

June 6, 2023

जयसिंग वाघ यांच्या निबंधास प्रथम क्रमांक

October 10, 2022

धरणगाव : चावलखेड्याजवळ रेल्वे अपघातात एकाचा मृत्यू !

May 26, 2022

जळगावच्या व्यापाऱ्याची १३ लाखात फसवणूक

November 17, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group