TheClearNews.Com
Friday, September 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

आ. चिमणराव पाटील यांच्या हस्ते वाचनालयाचे भूमिपूजन

The Clear News Desk by The Clear News Desk
December 7, 2021
in एरंडोल, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

एरंडोल (प्रतिनिधी) मैत्री सेवा फाऊंडेशन संचलित ”कल्पतरू वाचनालय” या उपक्रमाचे भूमिपूजन आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. सदर उपक्रमाचे आमदार चिमणराव पाटील यांच्या स्थानिक आमदार निधीमधून मैत्री सेवा फाऊंडेशनच्या वाचनालयासाठी १० लक्ष रुपये मंजून करून भूमिपूजन करण्यात आले.

 

READ ALSO

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

यावेळी विद्यार्थी हिताच्या कार्यास हातभार लावत असल्याचे सांगत मैत्री सेवा फाऊंडेशनाच्या तरुणांनी चालवलेला उपक्रम हा खरचं स्तुत्य व विधायक असून त्यांच्या कार्यास माझ्या सदैव शुभेच्छा आहेत व माझी कधीही मदत मागाल तेंव्हा विद्यार्थी हितासाठी नेहमी तत्पर असल्याचे वक्तव्य आमदार चिमणराव पाटील भूमिपूजन प्रसंगी केले. यावेळी सर्व मान्यवरांनी मैत्री सेवा फाउंडेशनच्या कल्पतरू वाचनालयाला शुभेच्छा देत भविष्यात विद्यार्थी घडविण्यासाठी व स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी मैत्री सेवा फाऊंडेशनचे कल्पतरू वाचनालयाच्या माध्यमातून खूप मोठा फायदा विद्यार्थ्यांना होईल. असे गौरव उद्गार काढले.

 

याप्रसंगी नगराध्यक्ष रमेश परदेशी, नगरपालिकेचे अभियंता शिंदे, विजय महाजन अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, रमेश महाजन समन्वय समिती अध्यक्ष, देविदास महाजन नगराध्यक्ष, राजेंद्र चौधरी नगराध्यक्ष, रवींद्र महाजन नगराध्यक्ष, किशोर निंबाळकर नगराध्यक्ष, शालिग्राम गायकवाड उपनगराध्यक्ष, विशाल तिवारी संचालक धनश्री इन्फ्रास्ट्रक्चर, अतुल महाजन युवासेना शहर प्रमुख, कुणाल महाजन उपनगराध्यक्ष, जितेंद्रभाऊ महाजन सामाजिक कार्यकर्ते आदी मान्यवर व मैत्री सेवा फाऊंडेशनचे सदस्य करण पाटील, सागर महाजन, पियुष चौधरी, पंकज पाटील, मनोज महाजन, शुभम महाजन, संतोष जयस्वाल, तुषार महाजन, शामसिंग पाटील, हरीश चौधरी, निखिल शेंडे, जयविरसिंह राजपूत, साहिल पिंजारी, ज्ञानेश्वर महाजन, आदित्य पाटील, बाबुलाल पाटील आदी सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

सीसीटीव्ही, गोपनीय माहितीच्या आधारे मध्यप्रदेशातील आरोपी ताब्यात

August 12, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवक ठार

June 21, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
Next Post

स्वप्नील शिंपी खून प्रकरण : संशयितांची ओळखपरेड झाली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात जावायाने सासऱ्याला ४८ लाखांत गंडवले !

December 12, 2024

अमळनेर दंगल संशयित आरोपी मृत्यू प्रकरण : दोषी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी !

June 15, 2023

नवाब मलिक यांच्यानंतर आता पुढचा नंबर शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांचा ; किरीट सोमय्यांचा दावा !

February 23, 2022

वाढीव बिलाबाबत अदानीच्या अधिकाऱ्यांची राज ठाकरेंशी चर्चा

September 7, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group