TheClearNews.Com
Monday, April 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचा हार्ट अटॅकने मृत्यू, बहिणींनी मृत भावाच्या हाताला बांधली शेवटीची राखी !

भाऊकडे येण्याची तयारी करीत असतांनाच दोघं बहिणींना फोनवरून निधनाची बातमी कळाली !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) रक्षाबंधनाचा सण सर्व भाऊ-बहिणींसाठी विशेष असतो. पण हाच दिवस दोन बहिणींनीसाठी काळा दिवस ठरला. या आनंदाच्या सणाच्या दिवशीच दोघं बहिणींनी त्यांचा लाडका भाऊ गमावल्यानंतर काळीज चिरणारा आक्रोश केला.

शिंदखेडा येथील प्रविण कांतीलाल जैन (३०) या तरुणाचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या शिरपूर येथील सविता ललित जैन ( कोचर ) व निमगुळ येथील चंदाबाई लालचंद जैन या दोन चूलतबहिणी आहेत. प्रविण यांचे बुधवारी (दि. ३०) दोन्ही बहीणींशी फोनवर बोलणे झाले होते. त्यावेळी प्रविणने राखी बांधण्यासाठी त्यांना शिंदखेडा येथे येण्याचा आग्रह धरला. त्यानुसार गुरुवारी दोघी बहिणी शिंदखेडा येथे प्रविणकडे येण्याची तयारी करीत असतांनाच सकाळी फोनवरून प्रविण यांच्या निधनाची बातमी मिळाली. यामुळे दोन्ही बहिणींनी एकच हंबरडा फोडला.

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

दोघी बहिणींनी शिंदखेडा गाठून लाडक्या भावाच्या हाताला शेवटची राखी बांधली. यावेळी उपस्थितांना अश्रू अनावर झाले होते. प्रविण हे दोन्ही बहिणींचे चुलतभाऊ होते. त्यांना बहिण नसल्याने या दोन्ही बहिणी सख्या बहिणींप्रमाणे होत्या. प्रविण यांच्या पश्चात आई. वडील, भाऊ तसेच पुतणे असा परिवार आहे. प्रविण हे सायकलवर किरकोळ किराणा सामुग्री विक्री करून उदरनिर्वाह करीत होते. रक्षाबंधनाच्या दिवशीच भावाचे हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झाल्याने दोन बहिणींवर दुःखाचा डोंगर कोसळला.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Uncategorized

दहावी–बारावीच्या परीक्षांसाठी कॉपीमुक्त व भयमुक्त वातावरण राखण्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

February 9, 2026
Uncategorized

अल्पवयीन मुकबधीर मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षांची शिक्षा

January 18, 2026
Next Post

क्रौर्याची परिसीमा : १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळा सामूहिक बलात्कार प्रकरण : मुख्य आरोपीनेही केलेय विष प्राशन

November 10, 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना २२ दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज

December 2, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 8 ते 14 मार्च 2026 !

March 8, 2026

गड पूजनाने सह्याद्री प्रतिष्ठानचा मल्हारगड दसरा महोत्सव साजरा !

October 13, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group