TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

क्रौर्याची परिसीमा : १२ वर्षीय मुलीवर अत्याचार, गुप्तांगाला सिगारेटचे चटके दिले !

५० हजारात मुलीला घेतले होते विकत, तीन वर्षांपासून सुरू होते शोषण !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 1, 2023
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) आरोपींनी बंगळुरू येथील एका गरीब कुटुंबाकडून बारा वर्षीय मुलीला खरेदी करून नागपुरात आणले. तिच्याकडून बळजबरीने काम करून घेत असताना लैंगिक शोषणही सुरु केले. एवढेच नव्हे तर, तिच्या गुप्तांगाला सिगारेटचे चटके देखील द्यायचे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना बंगळुरू विमानतळावरून अटक केली आहे. तहा अरमान इश्ताक अहमद खान (३९), पत्नी हिना (२६) आणि मेहुणा अजहर (२५), अशी आरोपींची नावे आहेत.

कुटुंबाला ५० हजार मुलीला विकत घेतले !
मानवी क्रौर्याची सीमा ओलांडणारी ही घटना बेसा-पिपळा रोडवरील अथर्व नगरीत घडली. बेसा-पिपळा रोडवरील अथर्व नगरी-३ येथील रो हाउस क्रमांक १९ मध्ये तहा अरमान खान हा पत्नी हिना, दोन मुली आणि मेहुणा अजहरसोबत राहतो. तो रियल इस्टेटचा व्यवसाय करतो. खान कुटुंब हे मूळचे बंगळुरूमधील आहेत. कोरोनाकाळात बंगळुरूला खान कुटुंब गेले असता हिनाच्या घराजवळ राहणाऱ्या एका गरीब दाम्पत्याला गाठले. घरी काम करण्यासाठी मुलगी हवी असल्याचे सांगितले. त्या दाम्पत्याला ७ मुली असून कोरोनामुळे आर्थिक स्थिती खालावल्याने त्यांनी मुलीला खान कुटुंबीयांना देण्याचे ठरविले. तहा अरमानने त्या कुटुंबाला ५० हजार रुपये दिले आणि मुलीला २०२१ मध्ये नागपुरात आणले. खान कुटुंबाने तिला विकत आणल्याचे सांगून घरातील कामे करायची असल्याचे बजावले.

READ ALSO

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

अनैसर्गिक संबंधही ठेवायचे !
तहा अरमान, हिना आणि अजहर हे तिघेही तिच्याकडून घरातील सर्व काम करून घेत होते. तिच्याकडून काही चुका झाल्यानंतर हिना तिला बेदम मारहाण करीत होती. तसेच गरम सराट्याने तिला चटके देत होती. दरम्यान, तहा अरमान आणि अझहर या दोघांची १२ वर्षांच्या मुलीवर वाईट नजर पडली. दोघांनीही तिचे लैंगिक शोषण सुरू केले. दोघेही तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध आणि अनैसर्गिक संबंध ठेवत होते.

तीन वर्षांपासून सुरू होते शोषण !
खान कुटुंब पीडितेला बाथरूममध्ये डांबून घराला कुलूप लावून बाहेरगावी निघून जात होते. तिला खायला काही ब्रेड देण्यात येत होते. तिच्यावर सलग तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अत्याचारामुळे मुलगी भेदरली होती. मुलीच्या वैद्यकीय तपासणीदरम्यान तिच्या अंगावरील जखमा बघून डॉक्टरांचेही मन द्रवले. सध्या या मुलीला महिला सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

मुलीने खिडकीतून हात बाहेर काढले अन् प्रकरण उघडकीस !
आरोपी कुटुंबीय बाहेर जाताना मुलीला बाथरूममध्ये डांबून ठेवायचे. घराला कुलूप लावून निघून जात होते. त्यामुळे मुलीला कोणालाही आपबिती सांगता येत नव्हती. शेजाऱ्यांना या गोष्टीची कल्पना नव्हती. एक दिवस मुलीने बाथरूमच्या खिडकीतून हात बाहेर काढून शेजाऱ्यांना आपबिती सांगण्याचा प्रयत्न केला. मुलीसोबत काहीतरी विपरीत घडत असल्याचा शेजाऱ्यांना संशय आल्याने त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत मुलीला आरोपींच्या घरातून ताब्यात घेतले. त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी केली असता हे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले.

 

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
गुन्हे

गावी गेलेल्या कुटुंबियांच्या घराचा कडीकोयंडा तोडून ऐवज लंपास

September 21, 2026
गुन्हे

मानवी तस्करीसह मनी लाँड्रींगची धमकी देत वृद्धाची २३ लाखात फसवणूक

September 20, 2026
गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
Next Post

घराचं प्लास्टर करत असताना घडली दुर्घटना ; युवकाचा दुर्दैवी मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धक्कादायक : लॉ विद्यापीठातील 200 हून अधिक विद्यार्थिनींचं लैंगिक शोषण ; प्राध्यापकाविरोधात गुन्हा

March 19, 2022

संतापजनक : माझ्याशी मैत्री का करत नाहीत, म्हणत तरुणीला भररस्त्यात मारहाण !

August 4, 2023

महाशिवरात्रीनिमित्त धरणगावकरांना लाभले १२ ज्योतिर्लिंग दर्शन

February 17, 2026

ग्रामसेवकास ५० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक !

September 6, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group