TheClearNews.Com
Friday, May 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हरीभाऊ जावळेंच्या जयंतीनिमित्ताने 3 ऑक्टोबर रोजी ‘आठवणीतले हरीभाऊ’ कार्यक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
October 2, 2020
in यावल, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

साकळी ता. यावल । माजी आमदार तथा खासदार कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे यांची 3 ऑक्टोबर रोजी जयंती असल्याने आठवणीतले हरीभाऊ या व्हर्चुअल आणि ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन तालुक्यातील भलोद येथे कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचार मंचातर्फे करण्यात आले आहे.

स्व.हरीभाऊ जावळे यांचे वाढदिवस गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य शिबिर, पुस्तक दान, बेटी सन्मान अश्या विविध सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून साजरे केले जात असत. स्व.हरीभाऊ जावळे यांचे दुखःद निधन झाल्यानंतर ही त्यांची पहिलीच जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींच्या स्वरूपात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज, आचार्य श्री मानेकर बाबा शास्त्री, भक्तीप्रकाशदास शास्त्रीजी, स्वामी स्वरूपानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

माजी महसूल यांची ऑनलाईन उपस्थिती या कार्यक्रमात केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर, केंद्रीय मानव संसाधन राज्यमंत्री संजय धोत्रे, निती आयोग सदस्य नरेंद्र जाधव, जळगाव पालकमंत्री गुलाबराव पाटील, माजी पाटबंधारे मंत्री गिरीश महाजन, मंत्री एकनाथ खडसे, माजी संघटन मंत्री भाजप रवीजी भुसारी हे स्व.हरीभाऊ जावळे यांच्या स्मृतींना उजाळा देणार आहेत . यावेळी बेटी बचावचे राष्ट्रीय संयोजक राजेंद्र फडके, जैन इरीगेशनचे अशोक जैन, खासदार रक्षा खडसे, खासदार उन्मेष पाटील, माजी खासदार उल्हास पाटील, भाजप जिल्हा अध्यक्ष राजूमामा भोळे, संघटन मंत्री विजय पुराणीक, शरद ढोले, संघटन मंत्री किशोर काळकर, व्हेंचर क्यापीटलीस्ट भरत खेमका, युदेशी अग्रो संचालक मनुभाई उदासी हे सदर कार्यक्रम प्रसंगी ऑनलाईन उपस्थिती देणार आहेत. हा कार्यक्रम स्व.हरीभाऊ जावळे मित्र परिवार या फेसबुक पेजवर लाईव्ह प्रसारीत करण्यात येणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टंसिंग पाळून आणि योग्य ती काळजी घेउनच या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असल्याचे आयोजक कृषीमित्र स्व.हरीभाऊ जावळे विचारमंच तर्फे कळविण्यात आले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 मे 2026 !

May 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मे 2026 !

May 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मे 2026 !

May 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 मे 2026 !

May 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 11 मे 2026 !

May 11, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
Next Post

बेपत्ता तरुणाची मोटारसायकल विदगाव तापी नदीजवळ आढळली ; आत्महत्या केल्याची भीती !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनपाच्या रुग्णालयात उद्यापासून सुरू होणार लसीकरण !

March 4, 2021

चिनावल येथील वाघ कुटुंबीयांचा समाजात आदर्श

December 3, 2020

चोपडा ग्रामीण पोलिसांनी उधळून लावली गांजाची शेती ; ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, दोन संशयित ताब्यात !

November 24, 2023

एरंडोल शेतकी संघावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पॅनलचा दणदणीत विजय !

May 22, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group