TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

केसीईच्या वर्धापनदिनानिमित्त झांबरे विद्यालयात नाट्यछटा स्पर्धा उत्साहात !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 18, 2022
in जळगाव, शिक्षण
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) येथील केसीई सोसायटीच्या वर्धापन दिनानिमित्त केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालय व ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जिल्हास्तरीय नाट्यछटा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत विविध शाळांमधील स्पर्धकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. केसीई सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी शशिकांत वडोदकार यांच्या हस्ते गणरायाची पूजा करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.मी जिजाऊ बोलतेय , मी भारतमाता बोलतेय , मला मोठं व्हायचंय ,शेतकरी आत्महत्या , झाडांची आत्मकथा , स्वप्नांची परी , बोलकी , बाबा मी बोलतोय , डॉ.आनंदीबाई जोशी , हिरकणी , माझं पाठांतर , सत्यनारायण ,माझी ट्युशन अशा विविध सामाजिक विषयांवर सुंदर अशा नाट्यछटा यावेळी सादर करण्यात आल्या.सदर स्पर्धा ही तीन गटामध्ये घेण्यात आली,

READ ALSO

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

स्पर्धेतील पहिल्या गटात प्रथम नताशा पवार – ( प्रथम )गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव), द्वितीय शाश्वत कुलकर्णी (गुरुवर्य प. वि. पाटील विद्यालय जळगाव), तृतीय आर्या वाघ – (डॉ.अविनाश आचार्य विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम हंसिका पाटील (उज्ज्वल इंग्लिश स्कूल), उत्तेजनार्थ द्वितीय समृद्धी भास्कर (बालनिकेतन विद्यामंदिर).

दुसऱ्या गटात प्रथम संस्कृती पवनीकर (प.न.लुंकड कन्या शाळा), द्वितीय केतकी कोरे (प.न.लुंकड कन्या शाळा), तृतीय भूमिका कापडणीस (नंदिनीबाई वामराव मुलींचे विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम सिद्धी धांडे (ओरिओन सीबीएसई स्कुल), उत्तेजनार्थ द्वितीय शर्वा जोशी (प.न.लुंकड कन्या शाळा)

तिसऱ्या गटात प्रथम कृतिका कोरे (प.न.लुंकड कन्या शाळा), द्वितीय श्रुती पाटील (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), तृतीय उपलक्ष्य पाटील (नवीन माध्य.विद्यालय), उत्तेजनार्थ प्रथम नम्रता पाटील (नंदिनीबाई वामनराव विद्यालय), उत्तेजनार्थ द्वितीय आचल रणजीतसिंग (ओरिओन सीबीएसई स्कुल) या विद्यार्थ्यांनी पारितोषिके पटकावलीत.

सर्व स्पर्धकांना संस्थेचे शैक्षणिक सल्लागार डॉ. योगेश खडके तसेच महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम प्रसिद्ध कलावंत व मूळजी जेठा महाविद्यालयाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख हेमंत पाटील यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व रोख पारितोषिके प्रदान करण्यात आली. डॉ.योगेश खडके यांनी प्रसंगी विद्यार्थ्यांना प्रयोगसिध्द कला व शैक्षणिक जीवनातील यश याविषयी मार्गदर्शन केले. स्पर्धेचे परीक्षण कलादर्श स्मृतिचिन्हचे संचालक व नाट्यकलावंत सचिन चौघुले तसेच मृदंग इंडिया असोसिएशनचे आर्ट डिपार्टमेंट हेड व नाट्यकलावंत योगेश शुक्ल यांनी केले.

याप्रसंगी शाळेचे शालेय शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी , मुख्याध्यापिका प्रणिता झांबरे, मुख्याध्यापिका रेखा पाटील आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या आयोजन व नियोजनाकरिता उपशिक्षक योगेश भालेराव, चंद्रकांत कोळी यांच्यासह सूर्यकांत पाटील , तडवी सर कलाशिक्षक सतिश भोळे, सुचिता शिरसाठे, धिरज चौधरी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परीश्रम घेतलेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जिल्ह्यात तापमानाचा पारा ४० अंशांच्या उंबरठ्यावर

April 11, 2026
अमळनेर

प्रताप हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती उत्साहात

April 11, 2026
जळगाव

जी.एस. हायस्कूलमध्ये महात्मा फुले जयंती साजरी

April 11, 2026
जळगाव

भुसंपादन प्रकरणात आयुक्तांच्या खुर्चीसह वाहन जप्तीचे वॉरंट

April 11, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून प्रियकराकडून महिलेवर लोखंडी पट्टीनेवार

April 10, 2026
गुन्हे

लाडकी बहीण योजनेची केवायसी करण्याच्या बहाण्याने महिलेकडे केली शरीरसुखाची मागणी

April 9, 2026
Next Post

मू.जे.महाविद्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले व्यवस्थापनावर देवदत्त गोखले यांचे व्याख्यान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

त्याशिवाय बंडखोर एवढं धाडस करणार नाहीत : एकनाथराव खडसे !

June 27, 2022

स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

June 3, 2021

जळगावातील इच्छादेवीनगरात घरफोडी, एक लाख ९३ हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास

January 31, 2021

व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान ; महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये !

August 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group