TheClearNews.Com
Wednesday, November 4, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

व्हॉट्सॲपवर आलेल्या लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधान ; महिलेने गमावले तब्बल 21 लाख रुपये !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 24, 2022
in गुन्हे, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

हैदराबाद (वृत्तसंस्था) : अज्ञात संपर्कातून मिळालेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यानंतर एका सेवानिवृत्त शिक्षिकेने तब्बल २१ लाख रुपये गमावल्याची घटना आंध्र प्रदेशात घडली आहे.

अन्नमय जिल्ह्यातील मदनपल्ले शहरातील रेड्डेप्पनयडू कॉलनीतील रहिवासी असलेल्या वरलाक्षीने “बँक खात्यातून या पैशांची चोरी झाली आहे. ज्ञात संपर्कातून मिळालेल्या व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यानंतर तिच्या बँक खात्यातून पैसे गमावले. तिने लिंकवर क्लिक केल्यानंतर घोटाळेबाजांनी तिचे बँक खाते हॅक केले आणि त्यानंतर तिच्या खात्यातून 21 लाखांची रक्कम एकाच वेळी काढून घेतली. पैसे कापले गेले आहेत” असा संदेश मिळाल्यानंतर वरलाक्षी यांनी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली. घोटाळेबाज तिचे बँक खाते रिकामे करण्यात यशस्वी झाल्यानंतर, तिने बँकेशी संपर्क साधला आणि तिच्या खात्यातून 21 लाख रुपये चोरीला गेल्याची माहिती तिला मिळाली. त्यानंतर तिने सायबर क्राईम विभागाला याबाबत माहिती दिली. व्हॉट्सॲप लिंकवर क्लिक केल्यानंतर पैसे डेबिट झाल्याचे पोलिसांना समजले. त्यामुळे तुम्हाला कुणी भावनिक लिंक पाठवल्यास नागरिकांनी लिंकवर क्लिक करण्यापूर्वी सावधानता बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

READ ALSO

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

वीजचोरीविरोधात महावितरणची धडक मोहीम

November 3, 2026
गुन्हे

किरकोळ वादातून यावल येथे पत्नीची हत्या

November 3, 2026
गुन्हे

पत्नीला माहेरी घेण्यासाठी गेलेल्या जावयासह सासरच्यांमध्ये तुफान राडा

November 3, 2026
गुन्हे

जि. प. उपअभियंत्यासह कनिष्ठ अभियंता लाचेच्या सापळ्यात

November 3, 2026
गुन्हे

दोघांकडून विनाकारण प्रौढाला बेदम मारहाण

November 2, 2026
गुन्हे

भोकरच्या स्टेट बँकेत सशस्त्र दरोडा

November 1, 2026
Next Post

एकोमेंकांच्या अंगावर जाणे किंवा हात उगारणे योग्य नाही ; अधिवेशनातील राड्यावर खडसेंची प्रतिक्रिया !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पोलीस अधिक्षक कार्यालय परिसरात वृक्षारोपण

March 26, 2022

लग्न मोडण्यासाठी तरुणीचे छायाचित्रे इन्स्टाग्रामवर टाकून बदनामी ; सायबर पोलिसात गुन्हा

January 20, 2022

आता रडायचे नाही…तर लढायचे ! : पालकमंत्र्यांनी दिला महिलांना धीर

June 14, 2021

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

August 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group