TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तरुणाला हात-पाय बांधून अमानुष मारहाण; चौघांविरुद्ध गुन्हा

कठोर कारवाईच्या मागणीसाठी पीडिताच्या आईचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2026
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) – भुसावळ शहरात एका तरुणाला हात-पाय बांधून अमानुषपणे मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चौघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होऊनही आरोपींवर अद्याप कठोर कारवाई झालेली नसल्याचा आरोप पीडित तरुणाच्या आईने केला आहे. आरोपींवर कठोर कारवाई करून मुलाला न्याय मिळावा, या मागणीसाठी त्यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे.

निवेदनात सौरभ सोनवणे, सिद्धेश महाडिक, वासिफ शेख आणि सागर साळुंखे यांच्यावर मारहाणीचा आरोप करण्यात आला आहे. ही घटना एप्रिल महिन्यात घडल्याचे निवेदनात नमूद आहे. संबंधित तरुणाला हात-पाय बांधून मारहाण करण्यात आली. तसेच त्याच्याशी अपमानास्पद वर्तन करून त्याला माफी मागण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचाही पीडिताच्या आईचा आरोप आहे. या प्रकारामुळे कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, संबंधित आरोपींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पीडिताच्या आईने या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे ई-मेलद्वारे तक्रार केल्याचे सांगितले आहे. तसेच राज्य मानवाधिकार आयोग आणि जिल्हा व सत्र न्यायालयाकडेही तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

READ ALSO

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

दरम्यान, या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल असल्याचे सांगण्यात आले आहे. आता या प्रकरणाच्या तपासात पोलिसांकडून काय कारवाई केली जाते आणि पीडित कुटुंबाच्या निवेदनावर जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: bhusawalYouth brutally beaten after hands and feet were tied; case registered against four individuals

Related Posts

गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
Next Post

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

आंदोलन करण्यासाठी विद्यार्थ्यांना चिथावणाऱ्या हिंदुस्थानी भाऊला अटक

February 1, 2022

मुलाचा खून करण्याची धमकी देत वयोवृद्धेचा विनयभंग ; मुक्ताईनगर पोलीसात गुन्हा दाखल !

July 26, 2023

संभाजीराजें राज्यसभेची निवडणूक लढणार नाही ; म्हणाले, ही माघार नाही, माझा स्वाभिमान !

May 27, 2022

मणिपूर जाणाऱ्या राहुल गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला

June 29, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group