TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

vijay waghmare by vijay waghmare
September 29, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पैशांची मागणी करत पत्नीला मद्यपी पतीने मारहाण केली. पोलिसात तक्रार दिल्यास धावत्या रेल्वेतून तुला फेकुन देईल, बंदुकीने गोळी मारेल, असे धमकाविले. या जाचाला वैतागलेल्या पत्नीने पोलिसात जात पतीची कैफियत मांडली. या प्रकरणी पतीसह एका महिले विरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला.

२७ वर्षीय विवाहिता मजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. तिचा पती मद्यपान करतो. मंगळवारी सकाळी नऊ वाजता मद्यप्राशन केलेला पती त्याच्या पत्नीला म्हणाला, घरात राहायचे असेल तर तु स्वतः कमाई करुन मला पैसे आणून दे. तरच मी तुला माझ्या घरात ठेवेल. आणि तु जर पैसे कमवुन आणुन देणार नाही, तर मी तुला घरात ठेवणार नाही. दाम्पत्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर पतीने पीडित पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच चापटा बुक्यांनी मारहाण केली. पुन्हा पती पीडितेला म्हणाला, तुला या घरात राहायचे असेल तर तु जर पैसे कममवून आणून देणार नाही तर मी तुला घरात ठेवणार नाही.

READ ALSO

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

माझ्या विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली तर मी तुला चालत्या ट्रेनमधुन फेकुन देईल. चाकु मारेल. नाही तर बंदुकीने गोळी मारेल असे धमकाविले. या प्रकाराला कंटाळलेल्या पीडितेने पोलिसांत जावुन तक्रार दिली. या प्रकरणी तपास हवालदार प्रकाश पाटील हे करीत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonDrunkard beats wife while demanding money.

Related Posts

गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
जळगाव

महावितरणच्या वीजयंत्रणेत खासगी व्यक्तींकडून कामे करून घेतल्यास थेट बडतर्फीसारखी कारवाई

September 28, 2026
क्रीडा

हॉकी महाराष्ट्राच्या कार्यकारिणीत फारुक शेख यांची निवड

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सहकार गौरव पुरस्कार सोहळा’ संपन्न; रोहित निकम यांना ‘युवा सहकार पुरस्कार’ प्रदान

July 4, 2026

‘भाजपची काळजी करू नका, राष्‍ट्रवादी जीवंत ठेवायचे पहा’ : गिरीश महाजन

January 27, 2022

शेतकरी हितासाठी गायरान बचाव मंचच्या मुकमोर्चास भाजपचा जाहीर पाठिंबा

December 7, 2021

आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी दिलेल्या चाळीसगावच्या “बावन्न”कशी ओळखीला १ वर्ष पूर्ण…

March 7, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group