TheClearNews.Com
Friday, July 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट हॅक !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 12, 2021
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्वीटर अकाउंटवर लक्ष्य करण्यात आले आहे. अकाउंट हॅक केल्यानंतर बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता देण्याबाबतची ट्विटवर घोषणा करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांचे ट्वीटर अकाउंट १२ डिसेंबर रोजी सकाळी दोन वाजण्याच्या सुमारास हॅक करण्यात आले होते. त्यानंतर तात्काळ हे अकाऊंट पूर्ववत करण्यात आलं आहे, अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.

अल्प कालावधीसाठी हे अकाऊंट हॅक करण्यात आलं होतं. या वेळात अकाऊंटवरून जे ट्वीट करण्यात आलं त्याकडे दुर्लक्ष करावं असं पंतप्रधान कार्यालयाने म्हटलं आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतर रात्री २.११ ते २.१५ या कालावधीत या अकाऊंटवरून बिटकॉईन संदर्भात ट्वीट करण्यात आलं. भारताने बिटकॉईनला कायदेशीर चलन म्हणून स्वीकारलं आहे असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. सरकार अधिकृत पातळीवर ५०० बिटकॉईनची खरेदी करेल आणि नागरिकांमध्ये ते वितरित करण्यात येईल असं या ट्वीटमध्ये म्हटलं होतं. या ट्वीटमध्ये कथित घोटाळ्याची लिंकही देण्यात आली होती.

READ ALSO

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

अकाऊंट हॅक झाल्याचं समजताच कार्यवाही करण्यात आली. थोड्या वेळात हे ट्वीट डिलिट करण्यात आलं. मात्र सोशल मीडियावर याचा स्क्रीनशॉट तसंच #hacked व्हायरल होतो आहे. अकाऊंट हॅक करण्यात आल्यानंतरचं ट्वीटही डिलिट करण्यात आलं आहे. रविवारी सकाळी हा प्रकार लक्षात आल्यानंतर राजकीय नेते, भाजप समर्थक यांनी ट्वीटरकडे विचारणा केली. पंतप्रधानांचं अकाऊंटच हॅक झाल्याने सायबर सेक्युरिटीचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्यता आहे. अकाऊंट हॅक करण्यामागे कोण व्यक्ती किंवा संघटना आहे याची माहिती देण्यात आलेली नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस व्यापारी आघाडी अमळनेर शहराध्यक्षपदी प्रकाश जैन

July 16, 2026
राजकीय

पायी रायगड चढत घेतले शिवरायांचे दर्शन

June 9, 2026
जळगाव

जळगाव विधान परिषदेसाठी चौरंगी लढत

June 5, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
Next Post

पहूर येथे ३५ वर्षीय विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या ; संतापात उचलले टोकाचे पाऊल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या ‘ब्लिस वॉक’ने नवीन वर्षाच्या आनंददायी पहाटेची अनुभूती

January 1, 2025

दिवाळीला बहिणीला माहेरी आणण्यासाठी निघालेल्या भावावर काळाचा घाला !

November 12, 2023

धरणगाव येथे बाल विकास प्रकल्प अंतर्गत संविधान दिवस साजरा

November 26, 2021

मध्यप्रदेशातील डॉक्टर निघाला बनावट नोटांचे सिडींकेटचा मोहरक्या ; पोलिसांनी केली अटक !

April 8, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group