TheClearNews.Com
Wednesday, May 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास पाच लाखांची खंडणीची मागणी ; बाजारपेठ पोलिसात गुन्हा

The Clear News Desk by The Clear News Desk
November 23, 2021
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) मुलीचे लग्न करण्यासाठी पाच लाखांची खंडणी द्यावी लागेल, असे सांगून येथील सेवानिवृत्त रेल्वे कर्मचाऱ्यास मारहाण केली. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द खंडणी वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

READ ALSO

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडका चौफुली भागातील रहिवासी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी साकीर अली अहमद अली (वय ६४) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना दोन मुली आहेत. काही दिवसापुर्वी मकसुद अली उर्फ बाबा पहेलवान हा त्यांच्या घरी आला होता. त्यावेळी त्याने साकीर अली यांच्या मुलीला बघितले होते. त्यावेळी साकीर अली यांनी मुलीच्या लग्नाची बोलणी चालु असल्याबाबत सांगितले होते. यानंतर शनिवारी (ता. २०) दुपारी साडेतीनच्या सुमारास साकीर अली यांना मकसूद अलीने फोन करुन, तुमच्या मुलीसाठी चांगले स्थळ पाहिले आहे, तुम्ही सायंकाळी घरी येण्याचे सांगितले. घरी गेल्यानंतर मकसूद याने मेहमुद नामक व्यक्तीच्या मुलासाठी स्थळ आले असल्याचे सांगितले. त्यावेळी मकसूद अली याने एक तोंडाला रुमाल बांधलेला मुलास बोलाविले, काही समजण्याचे आत त्या व्यक्तीने साकीर अली यांना मारहाण सुरु केली. मकसुद अलीने लाकडी दांड्याने मारहाण केली. त्यानंतर तो मुलगा काहीवेळाने निघुन गेला. त्यानंतर मकसुद अलीने सांगितले की, मुलीचे लग्न करायचे असल्यास १० लाख रुपये द्यावे लागतील, नाहीतर लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली. यावर साकीर अली यांनी माझ्याकडे इते पैसे नसल्याचे सांगितले असता, मकसूद म्हणाला की, तुझा प्लॅाट विकून पाच लाख रुपये दे, तरच मुलीचे लग्न होऊ देऊ असे म्हणत साकीर अली यांच्या खिशातून ९ हजार रुपये हिसकावून घेतले. तसेच पोलिसात तक्रार केल्यास जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

हातभट्टी दारु, सट्टा, जुगाराविरुद्धच्या कारवाई मोहीमेत १९१जणांविरुद्ध गुन्हे दाखल

May 13, 2026
गुन्हे

महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत खेचली

May 12, 2026
गुन्हे

जिल्ह्यात तीन दिवस उष्णतेची तीव्र लाट

May 12, 2026
गुन्हे

सुप्रीम कॉलनीत घराचा कडीकोयंडा कापून चोरट्यांची हातसफाई

May 11, 2026
गुन्हे

टॉवर चौकातील उपाध्ये लॉजमधील कुंटणखाण्यावर छापा

May 11, 2026
गुन्हे

कर्ज काढून देते सांगत महिलेच्या गळ्यातून पौत हातचालाखीने नेली चोरुन

May 10, 2026
Next Post

युरोपमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला ; 'या' देशात २० दिवसांचा लॉकडाउन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गतीरोधक बनवता की, चक्काजाम आंदोलन करू? ; राष्ट्रवादीचे योगेश देसले यांनी अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल !

January 6, 2023

… अशी भीती असणाऱ्यांना मी माझे उदाहरण देतो : विनोद देशमुख

July 4, 2021

धाडसी घडफोडी; २ लाखांचा ऐवज लांबवला

November 24, 2025

अनिल देशमुखांप्रमाणे मलाही अडकवण्यासाठी कटकारस्थान सुरु : नवाब मलिक

November 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group