TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

३ लाख ८५ हजारांची ऑनलाईन फसवणूक

vijay waghmare by vijay waghmare
September 30, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – युट्युबवर पेन्शनकार्डची ऑनलाईन ऑफरचा टाक्स दिला. त्यानंतर पाठविलेल्या लींकद्वारे पेशन कार्ड ओपन करण्यास सांगत इंजिनिअरींग महाविद्यालयातील प्रोफेसर राजेंद्र विश्वनाथ पाटील (वय ५९, रा. सदाशिवनगर) यांच्या खात्यातून ३ लाख ८५ हजार रुपये ट्रान्सफर करुन घेत त्यांची फसवणुक केली. ही घटना दि. १३ ऑगस्ट रोजी घडली होती. याप्रकरणी दि. २८ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील सदाशिवनगरात राहणारे राजेंद्र पाटील हे गोदावरी इंजिनिअरींग कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. दि. १३ ऑगस्ट रोजी ते युट्युब बघत असतांना त्यांना ए. यू. स्मॉल ऑफाईनन्स बँकेच्या पेन्शची अॅड दिली. त्यांनी तेथे दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यानंतर त्यांना विमान प्रवासात ५० टक्के सुट व कॅश बॅक मिळेल असे अमिष दाखविले. दरम्यान, समोरील व्यक्तीला राजेंद्र पाटील यांनी मॅसेजद्वारे त्यांच्या बँक खात्याची संपुर्ण माहिती देखील सांगितल्यानंतर संबंधितांना त्यांनी त्यांचे पेन्शन खाते तयार करुन देण्याची मान्यता देखील दिली.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

पैसे परत न मिळाल्यामुळे दिली तक्रार

राजेंद्र पाटील यांना शंका आल्याने त्यांनी दि. १३ रोजी सायबर पोलिसात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन त्यांची फसवणुकीची रक्कम परत केली जाईल याची वाट बघितली. मात्र त्यांना पैसे परत न मिळाल्यामुळे त्यांनी दि. २८ सप्टेंबर रोजी शनिपेठ पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोनि डॉ. विशाल जयस्वाल हे करीत आहे.

बँक खाते हॅक करीत केले पैसे ट्रान्सफर

बँक खात्याची माहिती दिल्यामुळे राजेंद्र पाटील यांचा मोबाईल आणि बँक खाते हॅक झाले. त्यामधून दि. १३ ऑगस्ट रोजी पहिल्यांदा २ लाख ३५ हजार तर त्यानंतर वेळोवेळी पैसे ट्रान्सफर करुन घेत त्यांची ३ लाख ८५ हजार रुपयात ऑनलाईन फसवणुक केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonOnline task' regarding pension card proves costly for professor

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

विद्यापीठमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या अधिकारी, कर्मचारी यांची टेस्ट करून रिपोर्ट जाहीर करावा : अँड. कुणाल पवार

March 18, 2021

दोन सख्ख्या बहिणींचा विनयभंग ; वडिलांना शिवीगाळ करून मारहाण !

May 29, 2022

भावाच्या मुलीचे लग्न पडले महागात ; बसमध्ये चढताना महिलेची सव्वा चार लाखांच्या दागिन्यांची पर्स लंपास !

May 9, 2023

रोटरी क्लब जळगाव ईलाईटच्या अध्यक्षपदी नितीन इंगळे, तर मानद सचिवपदी संदीप असोदेकर !

July 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group