TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अकरा गुन्हे दाखल असलेला तन्या येरवडा कारागृहात स्थानबद्ध

vijay waghmare by vijay waghmare
August 17, 2026
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – जबरी चोरी, घरफोडी, सरकारी नोकरावर हल्ला यासह वेगवेगळे ११ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तन्वीर उर्फ तन्या रहीम शेख (वय २१, रा. गेंदालाल मिल परिसर) याला येरवाडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एमपीडीए अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

आगामी काळातील गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलाकडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील गेंदालाल मिल परिसरातील तन्वीर शेख याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात २ जबरी चोरी, १ सरकारी नोकरावर हल्ला, ४ दुखापत, १ दुखापतसह दंगा, १ घरफोडी, १ आर्म अॅक्ट असे ११ गुन्हे दाखल आहेत. तसेच १३ अदखलपात्र गुन्हेही दाखल आहे. त्याच्यावर प्रतिबंधक कारवाई करूनदेखील त्याच्यात सुधारणा न झाल्याने पोलिस निरीक्षक सागर शिंपी यांनी त्याच्या एमपीडीएचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक श्रीकांत धिवरे यांच्याकडे पाठविला.

READ ALSO

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

जिल्हाधिकाऱ्यांनी दिली एमपीडीए प्रस्तावाला मंजुरी

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड, सहायक फौजदार सुनील दामोदरे, जयंत चौधरी, रफीक शेख, संदीप चव्हाण यांनी हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठविला. त्यांनी त्यास मंजुरी देत स्थानबद्धतेचे आदेश दिले. त्यानुसार त्याला येरवाडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaondetained in Yerwada Jail.facing eleven registered casesTanya

Related Posts

जळगाव

दुष्काळी परिस्थितीमुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

October 1, 2026
गुन्हे

पंटरच्या माध्यमातून लाचेची मागणी करणारे पोलीस अंमलदार निलंबित

October 1, 2026
गुन्हे

उधारीच्या पैशांवरून व्यावसायिकाला कड्याने मारहाण

October 1, 2026
गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 18 ऑगस्ट 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

वीजबिल वसुलीच्या कामाला गती द्या ; चंद्रकांत डांगे यांचे निर्देश

May 6, 2022

उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता !

November 29, 2020

राजमाता माँसाहेब जिजाऊ जगातील सर्वोत्तम मातृत्व : लक्ष्मणराव पाटील !

January 14, 2023

पाच बंडखोर आमदारांच्या विरोधात आज जळगावात शिवसेनेचा आक्रोश मोर्चा !

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group