TheClearNews.Com
Friday, April 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जागतिक महिला दिनी सावित्रीमाईंच्या लेकींना दिले राज्यस्तरीय महिला अधिवेशनाचे निमंत्रण !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 8, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सत्यशोधक, राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांनी सत्यशोधक समाज निर्माण करून मानवाचा उद्धार केला. सत्यशोधक समाज संघातर्फे सावित्रीमाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आणि सत्यशोधक समाज संघाच्या १५० सुवर्ण वर्षपूर्तीच्या निमित्त रविवार दि.१० मार्च रोजी सत्यशोधक समाजाचे राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन नायगाव, तालुका खंडाळा येथे होत आहे.

या अधिवेशनाच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वंदनाताई वनकर ( अध्यक्षा – सत्यशोधक समाज महिला संघ महाराष्ट्र राज्य) प्रमुख उद्घाटक रूपालीताई चाकणकर (अध्यक्ष – महाराष्ट्र राज्य महिला आयोग) प्रमुख वक्त्या स्मिताताई पानसरे, ॲड.वैशालीताई डोळस, सुजाताताई गुरव, दर्शनाताई पवार, ॲड.वासंती नलावडे, झेबूनिरसा शेख उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाचे विशेष म्हणजे सूत्रसंचालन पासून तर आभारापर्यंत संपूर्ण नेतृत्व महिला भगिनी करणार आहेत. राज्यस्तरीय प्रथम महिला अधिवेशनाला महामातांच्या लेकिंनी उपस्थिती द्यावी यानिमित्त जिजाऊ ब्रिगेड धरणगाव तालुकाध्यक्षा वैशालीताई पवार, इंदिरा गांधी विद्यालयाच्या संचालिका अरूणाताई पाटील, माजी नगराध्यक्षा पुष्पाताई महाजन, माजी नगराध्यक्षा उषाताई वाघ, माजी नगराध्यक्षा सुरेखाताई महाजन, माजी नगराध्यक्षा कल्पनाताई महाजन, संगीता माळी, कविता देशमुख, ललिता वाघ (सामाजिक कार्यकर्त्या) आदी भगिनींना सत्यशोधक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निमंत्रण पत्रिका दिल्यात. याप्रसंगी सर्व भगिनींनी उपस्थित राहू असे सांगितले. यावेळी सत्यशोधक समाज संघ पदाधिकारी पी डी पाटील, हेमंत माळी, निलेश पवार, मयूर भामरे, राहुल माळी, हर्षल वाघ, जयेश महाजन, तुषार पाटील, राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 एप्रिल 2026 !

April 17, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 16 एप्रिल 2026 !

April 16, 2026
चोपडा

रोहित निकम यांच्या भ्रमणध्वनीवरून मंत्री गिरीश भाऊ महाजन व एसपी महेश्वर रेड्डी यांचा मोर्चेकऱ्यांशी संवाद

April 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 15 एप्रिल 2026 !

April 15, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाची बिलाखेड शिवारातील जागा बेकायदेशीर ? माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या दाव्याने खळबळ

April 14, 2026
जळगाव

जी. एस. हायस्कूल येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026
Next Post

जागतिक महिला दिनानिमित्त अनिताज् फॕशन डिझाईनिंग इस्न्टिट्युटतर्फे महिलांचा सत्कार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

एरंडोलला भीषण अपघात, धरणगावातील एक जण ठार ; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको !

January 10, 2024

काम करू की सत्कार स्वीकारू, भरगर्दीत अजित पवारांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना झापलं

January 8, 2021

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, सोमवार २५ एप्रिल २०२२ !

April 25, 2022

पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचा सर्व्हे करून नुकसानभरपाई मिळावी ; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी

September 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group