TheClearNews.Com
Tuesday, October 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

भुसावळात खळबळ : सहआरोपी न करण्यासाठी मागितली तीन लाखांची लाच ; पोलीस निरीक्षकासह तिघांविरुद्ध गुन्हा !

पो.नि. राहुल गायकवाड यांच्यासह खाजगी पंटर ताब्यात !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 18, 2023
in गुन्हे, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) बायोडिझेलच्या प्रकरणात तक्रारदाराच्या मित्रास सहआरोपी न करण्यासाठी पाच लाखांची लाच मागून तडजोडीअंती तीन लाख रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी खाजगी पंटरला तर लाच स्वीकारण्याचे सांगणारे पोलीस निरीक्षकासह एका पोलीस कर्मचारीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऋषी दुर्गादास शुक्ला याला एसीबीच्या पथकाने रंगेहात अटक केली. तर भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह रायटर तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून व प्रोत्साहित केल्यावरून त्यांच्याविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई धुळे एसीबीच्या पथकाने केली आहे.

एलसीबीने काही दिवसांपूर्वी बायोडिझेलची वाहतूक करणारा टँकर पकडून बाजारपेठ पोलिसांकडे कारवाईसाठी दिला होता. मात्र, गुन्हा दाखल प्रकरणात तक्रारदाराच्या मित्रास सहआरोपी न करण्याच्या मोबदल्यात 15 लाखांची मागणी करण्यात आली. सुरूवातीला तीन लाख रुपये घेवून नंतर पुन्हा 12 लाख रुपये मागण्यात आल्याने तक्रारदाराने धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली. धुळे एसीबीच्या पथकाने सापळा रचला. त्यानुसार ऋषी शुक्ला याला लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.

READ ALSO

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

तर पोलीस निरीक्षक गायकवाड आणि रायटर तुषार पाटील यांच्या सांगण्यावरून व त्यांनीच लाच मागण्यास प्रोत्साहित केल्याचे एसीबीने म्हटले आहे. तर पो.नि. गायकवाड आणि खाजगी पंटर ताब्यात घेण्यात आले असून पोलीस कर्मचारीचा शोध सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ही कारवाई नाशिक पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील व सहकार्‍यांनी केली. एसीबीच्या या कारवाईने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

फोटो व्हायरल करतो’ म्हणत अल्पवयीन विद्यार्थिनीचा छळ !

October 6, 2026
गुन्हे

पाळधीत बस पकडताना विद्यार्थिनीचा बसखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू

October 6, 2026
गुन्हे

एमडी ड्रग्ज पुरवठा करणाऱ्या ‘किंगपीन’ चे चार जिल्ह्यात नेटवर्क

October 5, 2026
गुन्हे

घरी परततांना दुचाकी घसरून झालेल्या अपघातात युवक ठार

October 4, 2026
गुन्हे

भरधाव ट्रकची दुचाकीला जोरदार धडक

October 3, 2026
गुन्हे

कारागृहातून बाहेर पडताच घरफोडीच्या गुन्ह्यात केले जेरबंद

October 3, 2026
Next Post

चाळीसगावला मिळणार नवीन सुसज्ज प्रांत कार्यालय व अत्याधुनिक व्हीआयपी विश्रामगृह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भीम आर्मी, आदिवासी टायगर सेनेचा करणदादा पाटील यांना पाठिंबा !

May 2, 2024

कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या आस्थापनेवर ११२० पदांची भरती !

December 27, 2021

राज्यातील अनुकंपा धारकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याबद्दल व्यक्त केली कृतज्ञता !

August 24, 2024

बापरे ! पत्नीवर कुऱ्हाडीने वार करत पतीची रेल्वेखाली आत्महत्या !

August 20, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group