TheClearNews.Com
Monday, June 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धोक्याची घंटा : देशात कोरोना बाधितांच्या संख्येत मोठी वाढ ; केंद्र सरकारकडून सतर्क राहण्याचा इशारा !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 30, 2021
in आरोग्य, राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) जगभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने (Coronavirus Omicron variant) चिंता वाढवली असतानाच आता भारतातही कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ (Coronavirus cases spike in India) होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले, गेल्या तीन-चार दिवसांत प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यासाठी आपण सतर्क राहणे आवश्यक आहे. आम्ही राज्यांना सतत मार्गदर्शन करत आहोत, असेही अग्रवाल यांनी सांगितले.

महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, दिल्ली, कर्नाटक आणि गुजरातमध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रकरणामुळे चिंता वाढली आहे. लव अग्रवाल म्हणाले, व्हायरस वेगाने लोकांना संक्रमित करत असून त्यासंदर्भात आपल्याला मिशन मोडमध्ये काम करण्याची आवश्यकता आहे. जगात सध्या ३ लाख ३० हजार ३७९ ओमायक्रॉन प्रकरणे आहेत आणि आतापर्यंत या प्रकारामुळे जगभरात ५९ मृत्यू झाले आहेत. ओमायक्रॉनची दक्षिण आफ्रिकेत ९६% प्रकरणे, यूकेमध्ये ५९% प्रकरणे आहेत. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, संक्रमन दुप्पट होण्याचा कालावधी दोन ते तीन दिवस आहे. ओमायक्रॉनच्या सुरक्षेबाबत अजून डेटा येणे बाकी आहे. असे आरोग्य संघटनेकडून सांगण्यात आले आहे.

READ ALSO

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

दरम्यान, जेव्हापासून ओमायक्रॉनची प्रकरणं समोर येत आहेत, तेव्हापासून भारतीय आरोग्य व्यवस्थेकडून त्यावर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. नियमित आढावा बैठका घेतल्या जात आहेत. केंद्रीय पथकं पाठवून राज्यांना मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयसीएमआरचे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी सांगितले की, संसर्गातून बरे झाल्यानंतर ९ महिने प्रतिकारशक्ती राहते. भारतातील तीन अभ्यासात असे आढळून आले आहे की, कोविशील्ड आणि कोवॅक्सिन लस घेतल्यानंतर रोगप्रतिकारशक्ती १० महिने टिकते. मात्र लस प्रामुख्याने रोगापासून बचाव करणारी आहे. संसर्ग प्रतिबंधित नाही.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पत्रकारांना धमकी प्रकरणी नशिराबाद पत्रकार संघ आक्रमक; खासदार संजय दिना पाटील यांच्याविरोधात कठोर कारवाईची मागणी

June 27, 2026
राज्य

मान्सून 15 जूननंतरच; तोपर्यंत महाराष्ट्रात उष्णतेचा तडाखा, पेरण्या रखडल्या

June 13, 2026
राष्ट्रीय

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कृतीतून ठोस संदेश !

May 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
Next Post

नितेश राणेंचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळात तीन कंटेनरमधून २ कोटी २७ लाखांचा गुटखा जप्त !

April 2, 2022

आईशी अनैतिक संबंध असल्याचा राग, गळा आवळून डॉक्टरला फासावर लटकवलं

September 29, 2021

मोबाईलमध्ये बहिणीचे फोटो पाहून राग झाला अनावर ; मित्रानेच काढला मित्राचा काटा

April 25, 2022

मोठी बातमी : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर औंरगाबादमध्ये गुन्हा दाखल !

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group