TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

LICच्या योजनेत एकदा पैसे गुंतवून मिळेल भरघोस पेन्शन ; जाणून घ्या…संपूर्ण माहिती !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2022
in अर्थ, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) एलआयसीने १ मार्च २०२२ पासून सुरू केलेल्या सरल पेन्शन योजनेमध्ये एकवेळ गुंतवणूक केल्यावर निवृत्तीनंतर जीवनभर पेन्शन मिळणार आहे.

 

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

एलआयसीने बाजारामध्ये एक जबरदरस्त पेन्शन योजना सुरू केली आहे. ही पॉलिसी पती-पत्नी संयुक्तरीत्या खरेदी करू शकताता. ज्यामध्ये ६० वर्षांनंतर पेन्शन मिळू लागेल. पती किंवा पत्नी यांच्यापैकी जे कुणी जोपर्यंत जिवंत असेल तोपर्यंत पेन्शन मिळेल. तसेच या दोघांचाही मृत्यू झाल्यावर जमा केलेली रक्कम ही नॉमिनींना परत केली जाईल.

 

रक्कम जमा करण्यासाठी चार पर्याय

तुम्ही दरमहा पेन्शन घेऊ शकता किंवा ही रक्कम तिमाही सहामाही किंवा वार्षिक आधारावर घेऊ शकता. या योजनेंतर्गत तुम्हाला किमान एक हजार रुपये मासिक पेन्शन दिली जाईल. तर याची कमाल मर्यादा नाही आहे. तुम्ही जेवढ्या अधिक रक्कमे प्लॅन खरेदी कराल तेवढी अधिक पेन्शन मिळेल. सरल पेन्शन योजनेच्या पॉलिसीची खरेदी केल्यावर सहा महिन्यांनंतर कंपनीकडून या पॉलिसीवर कर्जाची सुविधा मिळू शकते. कर्जाच्या रकमेचे निर्धारण तुम्हाला मिळणाऱ्या पेन्शनच्या आधारावर केले जाईल. तसेच जर गंभीर आजारांमुळे पॉलिसी सरेंडर केली तर कंपनी एकूण फंड अँड व्हॅल्यूच्या रकमेच्या ९५ टक्के रक्कम दिली जाईल. साधारण १० लाख रुपयांची रक्कम असेल तर ९.५ लाख रुपये मिळतील.

 

या पॉलिसीसाठी कंपनीने बनवले पाच प्राईस बँड

  • सर्वात कमी रकमेचा विमा प्लॅन २ रुपयांपेक्षा खाली येईल
  • दुसरा प्राइस बँड २ लाख ते पाच लाखांपर्यंत असेल
  • तिसऱ्या प्राइस बँडमध्ये ५ ते १० लाख रुपयांचा प्लॅन खरेदी करू शकाल
  • चौथ्या प्राईस बँडमध्ये १० ते २५ लाख रुपयांची गुंतवणूक असेल
  • शेवटचा प्लॅन हा २५ लाखांहून अधिक राहील

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
अर्थ

जळगावात चांदीचे भाव अडीच लाखावर

December 27, 2025
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
Next Post

रशियाने युक्रेनमध्ये काही तासांसाठी लागू केली शस्त्रसंधी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

माजी आमदार दिलीप वाघ यांच्या वाहनाला अपघात !

September 25, 2020

भीषण अपघात ! पपई घेऊन जाणारा ट्रक उलटला ; १५ मजुरांचा जागीच मृत्यू

February 15, 2021

धरणगावमधील गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा !

January 26, 2023

‘गोसावीने आर्यनसोबत काढलेल्या सेल्फीमुळे डील बारगळलं’ : साक्षीदार विजय पगारे

November 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group