TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बोदवड तहसिल कार्यालयासमोर एकाने रचली स्वतःची चिता ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

'या' मागणीसाठी प्रमोद धामोडे यांचं सरणावर झोपून आमरण उपोषणाला सुरुवात ; आंदोलनाची तालुक्यात मोठी चर्चा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 19, 2022
in जिल्हा प्रशासन, बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) येथील तहसीलदार पद रिक्त असल्यामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. वारंवार मागणी होऊनही तहसीलदारांची नियुक्ती होत नसल्याच्या निषेधार्थ येवती येथील रहिवासी प्रमोद धामोडे यांनी आज १२ वाजेपासून सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे. या आंदोलनाची संपूर्ण तालुक्यात जोरदार चर्चा सुरु झालीय.

प्रमोद धामोडे यांनी याआधी निवेदन देऊन मागणी केली होती की, ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी नागरीकांना तहसिल कार्यालयामध्ये काम असते. सदरचे काम करीत असतांना पुर्णवेळ तहसिलदार नसल्यामुळे वृद्ध, अपंग व निराधार नागरीकांना तसेच पुरवठा शाखेमध्ये विविध कामांसाठी, पंतप्रधान सन्मान योजने संदर्भात तक्रार करण्यासाठी तहसिलदार नसल्यामुळे बोदवड तालुक्यांतील नागरीकांचे नुकसान होत आहे. याबाबत बऱ्याच वेळा विविध पक्षामार्फत तसेच संघटनांमार्फत निवेदने देण्यात आली आहेत. परंतू त्याबाबत वरीष्ठ पातळीवरून कोणत्याही प्रकारची दखल घेवून कार्यवाही झाल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आपण आज पासून बोदवड तहसिल कार्यालय या ठिकाणी पूर्णवेळ तहसिलदार यांची नियुक्ती व्हावी, या मागणीसाठी सरणावर झोपून आमरण उपोषणाला प्रारंभ केल्याचे प्रमोद धामोडे यांनी सांगितले. प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने हे उपोषण धामोडे यांन करावे, लागत असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे.

READ ALSO

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 15 ते 21 मार्च 2026 !

March 15, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
अमळनेर

प्रभाग क्र. ८ मध्ये फवारणी करावी ; नगरसेवक सचिन पाटील यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 मार्च 2026 !

March 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 मार्च 2026 !

March 12, 2026
Next Post

धरणगाव युनियन बँकेच्या व्यवस्थापकच्या विरोधात शेतकऱ्याचे आमरण उपोषण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जैन स्पोर्टस, मॅप्स बॅडमिंटन अकॅडमीच्या खेळाडूंचे वर्चस्व

September 22, 2025

भडगाव पिता-पुत्र मृत्यू प्रकरण : पोलिसांनी केला मयत बापाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल !

August 14, 2023

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्यावतीने विश्व अहिंसा दिनानिमित्ताने अहिंसा सद्भावना शांती यात्रा, समूह गीत, अखंड सुत कताईसह विविध कार्यक्रमांचे आयोजन !

October 1, 2024

Mahashivratri : महाशिवरात्री उत्सवामागच्या ‘या’ खास गोष्टी ; जाणून घ्या..महाशिवरात्री मुहूर्त, पौराणिक कथा आणि व्रत

March 1, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group