TheClearNews.Com
Friday, April 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

vijay waghmare by vijay waghmare
February 10, 2026
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव प्रतिनिधी : सनातन धर्माची बळकटी आणि जनमानसात हनुमान चालीसेचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने वरणगाव येथील वासुदेव परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या संगीतमय सामूहिक हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती शनिवार, दि. १४ रोजी साजरी करण्यात येणार आहे. हा उपक्रम ऊँ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या अध्यात्मिक केंद्र ‘रेवा कुटी’, वरणगाव येथे दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत नियमितपणे राबविण्यात येतो.

डॉ. नितु पाटील व सहकारी वर्ग यांच्या पुढाकारातून दि. ८ फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू झालेल्या या अध्यात्मिक उपक्रमांतर्गत आतापर्यंत एका वर्षात एकूण २,८५० संगीतमय हनुमान चालीसा पाठ पूर्ण करण्यात आले आहेत. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी विशेष कार्यक्रमांतर्गत हनुमान चालीसा पठणासोबत हवनही करण्यात येते. यावेळी भक्तांच्या दर्शनासाठी ‘राम सेतू दगड’ ठेवण्यात येतो तसेच तीर्थ प्रसादाचे वाटप केले जाते.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

प्रत्येक उपक्रमाची सुरुवात पंचमुखी हनुमान पूजन व सामूहिक रामस्तुतीने होते. त्यानंतर सर्व भक्तांच्या सहभागातून ११ वेळा संगीतमय हनुमान चालीसेचे पाठ केले जातात. शेवटी आरती व प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात येते.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी दीपक फेंगडे, कमलेश येवले, विवेक पाटील, अनिकेत चव्हाण, योगेश मगरे, गोलू तडवी, उमेश माळी, मनोज गोसावी, चंद्रकांत बढे, सुयोग चौधरी, कृष्णा माळी, राम शेटे, राहुल माळी आदी सदस्यांचे मोलाचे योगदान लाभत आहे.

दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी अविरतपणे सुरू असलेल्या या उपक्रमाबाबत परिसरातील नागरिकांमध्ये जनजागृती करून सहभाग वाढविण्याचा वासुदेव परिवाराचा मानस असून, एक लक्ष संगीतमय हनुमान चालीसा पाठ पूर्ण करण्याचा संकल्प घेतल्याची माहिती वासुदेव परिवाराचे सदस्य कमलेश येवले यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फुटबॉल तालुका आंतरशालेय स्पर्धेत अनुभूती निवासी स्कूलचे यश !

July 30, 2024

जैन इरिगेशनच्या एकत्रित उत्पन्नात ३२.८ टक्के वाढ

August 11, 2021

जळगाव जिल्ह्यात आज आढळले ३९ रुग्ण ; ५३ रुग्णांची कोरोनावर मात !

November 9, 2020

आशादीप वसातीगृहाबाबत गैरप्रचार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा : ना. गुलाबराव पाटील

March 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group