TheClearNews.Com
Wednesday, March 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Online Fraud झालाय ? घाबरू नका ; केंद्र सरकारच्या ‘या’ नंबरवर करा कॉल ; पैसे मिळतील परत

The Clear News Desk by The Clear News Desk
December 25, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) भारतात जितक्या वेगाने ऑनलाईन सेवा चालत आहे. त्यापेक्षा अधिक वेगाने फ्रॉड होत आहेत. माहितीअभावी लोकांना वेळेवर आणि योग्य ठिकाणी झालेल्या फसवणूकीबद्दल लोक तक्रार करण्यास सक्षम नाहीत. ऑनलाइन फसवणूक (Online Fraud) रोखण्यासाठी गृह मंत्रालय आणि दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल (Cyber ​​cell)ने एक हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे ज्यावर आपण त्वरित तक्रार करू शकता. चला तपशीलवार जाणून घेऊया …

केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे, ज्याच्या मदतीने वापरकर्ते कॉल करून त्यांची तक्रार नोंदवू शकतात. सायबर फसवणुकीमुळे आर्थिक नुकसान झाल्यासच ही हेल्पलाइन वापरा. केंद्र सरकारने जारी केलेला राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक १५५२६० आहे. डिजिटल फसवणूक किंवा सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास, एखाद्याने त्वरित या हेल्पलाइन नंबरवर कॉल करून फसवणुकीशी संबंधित तक्रार नोंदवावी. या उपक्रमामुळे डिजिटल व्यवहार अधिक सुरक्षित होणार आहेत.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

तुम्ही डिजिटल फ्रॉडचे बळी असाल तर तुम्हाला या हेल्पलाइन नंबरवर कॉल करावा लागेल. यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत असलेले इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर कार्यान्वित केले जाईल. जिथून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया संबंधित बँक आणि ऑनलाइन पेमेंट प्लॅटफॉर्मवर त्वरित माहिती मिळवेल. अशा प्रकारे, फसवणुकीची घटना तात्काळ शोधून काढता येईल आणि पीडिताचा प्रश्न लवकर सुटण्याची शक्यता आहे. लाइव्ह मिंटच्या अहवालानुसार, सरकारच्या म्हणण्यानुसार, या हेल्पलाइनच्या मदतीने बँक आणि पोलीस या दोघांनाही जोडण्यास मदत होईल आणि रिअल टाईम कारवाईलाही मदत होईल.

सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे या हेल्पलाइनची दहा लाइन आहे. म्हणजेच कॉल करणाऱ्यांना हा नंबर बिझी मिळणार नाही. ज्यावेळी कोणताही व्यक्ती हेल्पलाइन नंबरवर कॉल करेल. तर त्यावेळी त्याला त्याचे नाव, नंबर आणि फ्रॉडची वेळ विचारली जाईल. माहिती एकत्रित केल्यानंतर त्यासंबंधित जोडलेले पोर्टल, संबंधित बँक किंवा अर्थ संस्थेला पोहोचवली जाईल. ज्यावेळी फ्रॉड झाला त्यावेळी तात्काळ तक्रार केल्यास त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे तात्काळ तक्रार करण्याचे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

सात राज्यांत हेल्पलाइन सुरू झाली

राष्ट्रीय हेल्पलाइन क्रमांक छत्तीसगड, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या ७ राज्यांमधून सुरू झाला आहे. येत्या काही दिवसांत ही सेवा देशातील इतर राज्यांसाठीही सुरु करण्यात येणार आहे. हे गृह मंत्रालयाच्या सायबर सेलच्या टीमने तयार केले आहे. त्याच वेळी, ज्या राज्यांमध्ये हेल्पलाइन क्रमांक आधीच कार्यरत होता, तेथे या हेल्पलाइनच्या मदतीने सायबर गुन्हेगारांकडून १.८५ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला २९ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

प्रभु श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त जैन इरिगेशनतर्फे चौक, उद्यानांमध्ये सजावट व रोषणाई !

January 19, 2024

चोपडा आगारात प्रथमच “एसटी’चे स्टेअरिंग आलं महिलेच्या हाती..!

September 29, 2023

जागतिक छायाचित्रण दिनानिमित्त पर्यटन संचालनालयामार्फत फोटोग्राफी स्पर्धा

August 12, 2021

अभिनेत्री कंगना रनौतला दिंडोशी न्यायालयाचा मोठा झटका; घरावरही चालणार हतोडा

December 23, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group