TheClearNews.Com
Friday, February 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) डॉ.उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव येथे राष्ट्रीय सेवा योजनेंतर्गत ऑनलाईन गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे डॉ.पी.एस.सपकाळे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

याप्रसंगी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांनी प्रतिमेस मार्ल्यापण करुन वंदन केले. यावेळी डॉ.पी.एस.सपकाळे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवकांना गुरुंचे महत्व पटवून दिले. अध्यक्षीय भाषणात डॉ. शैलेश तायडे यांनी आजच्या जीवनात गुरुंचे महत्व हळुहळु कमी होत चालले असल्याचे सांगत त्यासाठी स्वयंसेवकांनी गुरु बद्दलची धारणा बदलायला हवी, त्यांनी दिलेले ज्ञान आत्मसात करायला हवे आणि गुरुंची जाणिव ही प्रत्येकालाच असायलाच हवी असे त्यांनी सांगितले.

READ ALSO

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

याप्रसंगी स्वयंसेवक भुषण चौधरी, श्‍वेता शेंडे, जयश्री बोके यांनी ऑनलाईनद्वारे गुरुपौर्णिमेबद्दल मनोगत व्यक्‍त केले. कृषी महाविद्यालयाच्या कार्यक्रम अधिकारी प्रा.वैशाली राणे यांनी सूत्रसंचालन तर आभार प्रा.शुभम गोदरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.कुशल ढाके, कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्रा.यशोदिप पवार, उपप्राचार्य प्रा.प्रविण देवरे यांच्यासह प्राध्यापक वृंद शिक्षकेत्‍तर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा.आर.डी.चौधरी, मधुकर पांगळे, जयंत तळेले, रेखा कोळी यांनी सहकार्य केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात

February 27, 2026
जळगाव

महापौर आणि नगरसेवकांमध्ये समन्वयाचा अभाव?, भाजप नगरसेवकांच्या ठिय्या आंदोलनाने उठले अनेक प्रश्न

February 27, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी सुरू करण्यासंदर्भात नगरसेविका वैशाली अमित पाटील यांची मागणी

February 26, 2026
चाळीसगाव

माजी खासदार उन्मेश पाटलांचे पाय खोलात; आधी कोट्यवधींच्या कर्जप्रकरणी मालमत्ता जप्त आणि आता…!

February 26, 2026
गुन्हे

तलवार घेऊन दहशत माजवणाऱ्या तरुणास अटक

February 26, 2026
Next Post

डॉ.उल्हास पाटील कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात गुरुपौर्णिमा उत्साहात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भुसावळमधील खून प्रकरणी एकाला जन्मठेपेची शिक्षा !

October 11, 2021

कृषी पंपांच्या लाखोंच्या केबल वायर चोरीला ; चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी !

January 19, 2024

शिवसेना कुणाची हे पाकिस्तानही सांगेल, पण आमच्या निवडणूक आयोगाला कळत नाही : उद्धव ठाकरे !

April 23, 2023

युवकांसाठी जयहिंद लोकचळवळ हे मोठे व्यासपीठ : आमदार सत्यजित तांबे !

October 6, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group