TheClearNews.Com
Thursday, February 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘तौत्के’ चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबईत ऑरेंज अलर्ट

The Clear News Desk by The Clear News Desk
May 17, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या ‘तौत्के’ चक्रीवादळाचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर जाणवतो आहे. मुंबईत सकाळपासून जोरदार वाऱ्यासह पाऊस कोसळत आहेत. दर तासाला अधिक सक्रीय होणारे हे चक्रीवादळ सध्या गुजरातच्या दिशेने सरकत आहे. चक्रीवादळाच्या पार्श्ववभूमीवर मुंबईला ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, तोक्ते चक्रीवादळामुळे मुंबई सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडणार आहे. तोक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्यावतीनं अनेक उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. तसेच चक्रीवादळामुळे शहरातील लसीकरणही रद्द करण्यात आलं आहे. बीएमसीच्यावतीनं देण्यात आलेल्या माहितीनुसार सोमवारी म्हणजेच, आज चक्रीवादळाचा परिणाम मुंबईवर दिसून येणार आहे. त्यामुळे आज लसीकरणाची प्रक्रिया रद्द करण्यात आली आहे. बीएमसीनं हवामान विभागाने दिलेल्या सतर्कतेच्या इशाऱ्यानंतर हा निर्णय घेतला. बीएमसीनं यासंदर्भात ट्वीट केलं होतं.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

‘तौत्के’ चक्रीवादळाचा फटका रेल्वे वाहतुकीला

चक्रीवादळाचा फटका मध्य रेल्वेलाही बसल्याचं पाहायला मिळत आहे. घाटकोपर-विक्रोळी दरम्यान ओव्हरहेड वायर वरती झाडाची फांदी तुटून पडल्यानंतर स्लो ट्रॅकवरील वाहतूक ठप्प झाली आहे. जवळपास एक तासाहून अधिक वेळ प्रवासी ट्रेनमध्ये अडकलेत. ठाणेच्या दिशेने जाणाऱ्या स्लो ट्रॅकवरील सर्व वाहतूक फास्ट ट्रॅक वरती वळविण्यात आली आहे. वाहतूक पूर्ववत करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

मुंबई विमानतळ तीन तासांसाठी बंद

तोक्ते चक्रीवादळ मुंबईच्या दिशने वाटचाल करत आहे. मुंबईत सध्या मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून सोसाट्याचा वाराही सुटला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळ तीन तासांसाठी म्हणजेच, ११ वाजल्यापासून दुपारी दोन वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच हवामान विभागानं मुंबईसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद

वांद्रे-वरळी सी लिंक पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. या दरम्यान पर्यायी मार्गाचा अवलंब करावा. गरजेच्या आणि अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नका, असं आवाहन महापालिकेने केलं आहे.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी अलीम देशमुख यांची वर्णी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चाकण औद्योगिक वसाहत व खेड तालुक्यातील गावांचा पाणीपुरवठा योजनेबाबत नियमानुसार तत्काळ कार्यवाही करा : ना. गुलाबराव पाटील

February 24, 2022

चाळीसगावात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुनर्निर्माणच्या कामात सापडले दोन अस्थीकलश !

July 22, 2021

श्रद्धेच्या नावाखाली होणारे शोषण थांबवण्यासाठी पारित कायद्यामुळे कायदेशीर आधार मिळाला

August 4, 2022

संतापजनक ! बलात्कारानंतर मुलीचे डोळे काढले ; नग्नावस्थेत मृतदेह आढळला

March 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group