अमळनेर (प्रतिनिधी) आज दुपारी अमळनेर ला सर्व बांधवांनी एकत्र येउन स्व.गोपिनाथजी मुंढे यांच्या जयंती निमीत्त जिवनश्री ब्लड बँकेत अमळनेर येथे रक्तदान करण्यात आले.
त्यावेळी दिनेश पालवे, प्रमोद लटपटे, जगदीश वंजारी, प्रा. डॉ. विजय मांटे, सोमनाथ वंजारी, जगदीश वंजारी, प्रा. महादेव तोंडे, सुनिल गर्जे, उपस्थीत होते. कार्यक्रम यशश्वितेसाठी सर्व समाज बांधवांनी परिश्रम घेतले.