TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशिक विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा व निवड चाचणीचे आयोजन

The Clear News Desk by The Clear News Desk
February 10, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (प्रतिनिधी) महाराष्ट्र असोसिएशनतर्फे राज्यस्तरीय १६ वर्षाखालील स्पर्धा २७ फेब्रुवारी ते १ मार्च या कालावधीत उस्मानाबाद येथे तर १८ वर्षाखालील स्पर्धा ५ ते ७ मार्च या कालावधीत बीड तसेच २१ वर्षाखालील स्पर्धा १२ ते १४ मार्च या कालावधीत ब्रम्हपुरी जिल्हा चंद्रपूर येथे होत आहे. यासाठी नाशिक विभागीय संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नाशिक विभागीयतर्फे करण्यात आले आहे.

या स्पर्धांमध्ये नाशिक विभागाचा संघ सहभागी होणार आहे. यासाठी नाशिक विभागीय संघ निवड चाचणी स्पर्धेचे आयोजन नाशिक विभागीयतर्फे करण्यात आले आहे. सदर स्पर्धा खालील ठिकाणी होणार आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

१८ (ज्युनिअर) वर्षांखालील मुले व मुली व २१ (युथ) वर्षांखालील मुले व मुली याची स्पर्धा ही १९फेब्रवारी २०२१ वार शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम सी.बी.एस. नाशिक जिल्हा नाशिक येथे तसेच १६ (सबज्युनिअर) वर्षांखालील मुले व मुली यांची स्पर्धा हि २१ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता नूतन मराठा हायस्कूल जळगाव येथे निवड चाचणी होईल या निवड चाचणीतून नाशिक विभागाच्याचा संघ निवडला जाईल व तो राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरेल.

१६ वर्ष सबज्युनियर स्पर्धेसाठी खेळाडूंची जन्मतारीख १ जानेवारी २००५ यानंतर जन्मलेला असावा तसेच १८ वर्ष वयोगटातील मुलं आणि मुली १ जानेवारी २००३ नंतर जन्मलेला असावा. २१ वर्षावयोगटातील मुलं व मुली १ जानेवारी २००० नंतर जन्मलेल्या असावा खेळाडूंनी आपल्या जन्मतारखेच्या प्रमाणपत्र, आवश्यक किट सह प्रवेश शुल्क सहित उपस्थिती द्यावी असे आवाहन नाशिक विभागीय व्हॉलिबॉल संघटनेचे सचिव रविंद्र कंखरे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
राज्य

मोठी बातमी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर ; असा असणार निवडणूक कार्यक्रम

November 4, 2025
Next Post

जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री ना. जयंत पाटील यांचा सुधारीत जिल्हा दौरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नवीन बुलेट खरेदी करून आईसोबत मोठ्या आनंदाने घरी निघाला, बुलेट तिस-यांदा बंद पडली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं !

May 22, 2023

जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी पारदर्शक आणि कार्यक्षम यंत्रणा सज्ज !

May 20, 2024

भरधाव ट्रकने दोन महिलांसह तरुणाला चिरडले !

February 2, 2024

Tips On How To Play Leovegas Casino Complete Information Gamblingbaba

August 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group