TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने वेबिनारचे आयोजन ; फेसबुकवरुन होणार प्रसारण

The Clear News Desk by The Clear News Desk
December 23, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ग्राहक हितासाठी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. राज्यात ग्राहक संरक्षण अधिनियम-२०१९, दि २० जुलै, २०२० पासून लागू करण्यात आला आहे. केंद्र शासनाने यावर्षी साजरा करावयाच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त “New Features Of consumer protection Act, २०१९” ही संकल्पना निश्चित केली आहे. या संकल्पनेचे महत्व विषद करणारे विशेष सादरीकरण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्याचा जिल्हास्तरीय कार्यक्रम वेबिनारव्दारे २४ डिसेंबर, २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्याक्रमाव्दारे जिल्हा ग्राहक मंचाचे अध्यक्ष, जिल्हाधिकारी, जळगाव आणि जिल्हा पुरवठा अधिकारी, जळगाव हे ग्राहक संरक्षण अधिनियम, २०१९ चे अनुषंगाने मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वैधमापन विभाग आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून देखील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वेबिनार माध्यमाव्दारे तालुका तहसिल कार्यालयही ऑनलाईन जोडले जाणार आहेत. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूकांची आचारसंहिता लागू असल्याने आचारसंहितेच्या निर्देशांचे अधीन राहूनच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तालुका कार्यक्रमास तालुक्यातील प्रमुख शासकीय अधिकारी/खातेप्रमुख उपस्थित राहणार आहेत. तालुका कार्यक्रम आयोजित करतांना आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सर्व तहसिल कार्यालयांना देण्यात आल्या आहेत.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

या कार्यक्रमाचे जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या https://www.facebook.com/Collectorate-Jalgaon या फेसबुक पेजवरुन लाईव्ह प्रसारण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त जनतेने या कार्यक्रमाचा लाभ घेऊन ग्राहक संरक्षण कायदा, 2019 च्या नवीन तरतुदींची माहिती करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
जळगाव

चौघांना जीवदान देणाऱ्या ओम पाटील याच्या शिक्षणाचा खर्च जैन इरिगेशन करणार

March 24, 2026
गुन्हे

दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गावठी कट्ट्यासह जेरबंद

March 24, 2026
गुन्हे

भडगावात ‘एमडी’ तस्करीचा पर्दाफाश ; दाम्पत्य अटकेत, पहिल्यांदाच मोठा साठा जप्त

March 24, 2026
Next Post

ख्रिसमस व नववर्षे स्वागतासाठी जळगाव महापालिका हद्दीत रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्यास परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

तुझ्या बहिणीशी लग्न लावून दे अन् तिचा पगारही दे ; विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा !

May 4, 2023

एक हजारांची लाच भोवली ; बोदवड पुरवठा विभागातील लिपिक जळगाव एसीबीच्या जाळ्यात !

August 1, 2023

Horoscope Today : आजचे राशिभविष्य, 18 एप्रिल 2024 !

April 18, 2024

हिंदू महिलेसोबत प्रवास करणाऱ्या मुस्लीम पुरूषाविरुद्ध गुन्हा दाखल !

January 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group