TheClearNews.Com
Tuesday, August 25, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : सात वर्षाच्या मुलीचा विनयभंग ; नशिराबाद पोलिसात तलाठी कार्यालयातील शिपाईविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 6, 2022
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

नशिराबाद (प्रतिनिधी) अवघ्या ७ वर्षाच्या बालिकेच्या विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आजीने फिर्याद दिली असून त्यानुसार जळगाव खुर्द येथील तलाठी कार्यालयातील शिपायाविरुद्ध नशिराबाद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक असे की, दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास पिडीत मुलीची आजी तिच्यासोबत घेऊन तलाठी कार्यालय, जळगाव खुर्द, ता. जळगाव येथे माहीती घेणेकामी गेली होती. त्यावेळी तलाठी ऑफिस उघडे होते. ऑफिसमध्ये शिपाई भैय्या व एक इसम बसलेले होते. फिर्यादी हीने कार्यालयात बसलेल्यांना तलाठी मॅडम आहे का? याबाबत विचारपुस केली असता, शिपाई भैय्या यांने तलाठी मॅडम आताच बाहेर गेल्याचे सांगितले. फिर्यादी व तीची नात उन्हात पायी आल्याने नातीने पिण्याचे पाणी मागीतले. यानंतर फिर्यादीने नातीला तलाठी ऑफिस मध्येच बसवुन बाहेर असलेल्या नळावरुन पाणी घेण्यास गेली. फिर्यादी बाटलीमध्ये पाणी भरत असतांना नात ऑफिसमधून रडत बाहेर आली व तीने आपल्या आजीला सांगितले की, त्या काकाने माझी चड्डी ओढली. पिडीत बालिकेला घेऊन आजी तलाठी ऑफिसमध्ये जात कोणते काका होते?, याबाबत विचारपुस केली. त्यावर पिडीत बालिकेने शिपाई भैय्या याच्याकडे बोट दाखवले. यानंतर आजीने नशिराबाद पोलीस स्थानक गाठत तक्रार दिली. त्यानुसार तलाठी कार्यालयातील शिपाई भैय्या (पूर्ण नाव-गाव माहित नाही) विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास तपासी अंमलदार सपोनि अनिल मोरे हे करीत आहेत.

READ ALSO

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पवार साहेबांच्या दौऱ्याची नियोजन बैठक उत्साहात संपन्न…

August 24, 2026
जळगाव

मू. जे. स्वायत्त महाविद्यालयाच्या स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालयात

August 24, 2026
जळगाव

माणूस केंद्रस्थानी असलेले साहित्यच चिरंतन – कवि किरण येले

August 24, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
जळगाव

जिल्हाधिकारी रोहन घुगे यांची शेतकऱ्यांच्या बांधावर धाव; नाविन्यपूर्ण ओवा पिकासह प्रक्रिया उद्योगाला प्रोत्साहन

August 24, 2026
जळगाव

स्वच्छता संस्कार म्हणून रुजण्याची गरज – डॉ. शिल्पा नारायणन

August 24, 2026
Next Post

कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांच्या बंगल्यावर पी.एम. पाटील सरांना मिळाला गणरायाचा आरतीचा मान !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाने विचारले – ‘आणखी किती पिढ्या सुरु राहणार आरक्षण?’

March 20, 2021

जी.एस. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे एन सी सी परीक्षेत यश

June 9, 2026

अमळनेरात राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ उत्साहात पडला पार

December 8, 2021

आरटीआय कार्यकर्त्याच्या मारेकऱ्यांना शिक्षा द्या ; आरटीआय महासंघाचे धरणगाव तहसिलला निवेदन

May 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group