TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संतापजनक : ७ वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण ; चाळीसगाव पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 14, 2023
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) घरी सोडून देण्याच्या बहाण्याने एका ७ वर्षाच्या बालिकेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका विरुद्ध चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पिडीत बालिकेच्या आईने दिलेल्या फिर्यादोत म्हटले आहे की, दि. १२ मे रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आकाश उर्फ सुपड्या विठ्ठल पाटील याने घरी सोडून देण्याच्या बहाण्याने पिडीत मुलीला त्याच्या जवळील स्कुटीवर बसवून चाळीसगाव कोर्टाच्या बाजूला असलेल्या टेनीस ग्राऊंडच्या भिंतीच्या आडोश्याला घेऊन गेले. या ठिकाणी त्याने पिडीतेचे लैंगिक शोषण केले. यावेळी पिडीत बालिका रडू लागल्यानंतर त्याने तिला घराजवळ सोडून, तू जर तुझ्या आई-वडीलांना सांगितले तर मी तूला मारुन टाकेल, असा दम दिला. पिडीतेने घरी आल्यानंतर आईला हकीगत सांगितली. नंतर पिडीतेच्या आईने लागलीच पोलिसात धाव घेत तक्रार केली. या प्रकरणी सुपड्या पाटीलविरुद्ध पोस्को कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विशाल टकले हे करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी संशयित आरोपीला लागलीच ताब्यात घेतले होते.

READ ALSO

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कार अन् दुचाकीच्या अपघातात तरुण गंभीर

March 31, 2026
गुन्हे

अपलोड केलेल्या शैक्षणिक कागदपत्रांचा फसवणुकीसाठी वापर

March 31, 2026
गुन्हे

कडीकोयंडा तोडतांना चाबी दिसल्याने दरवाजा उघडून चोरट्यांची हातसफाई

March 30, 2026
गुन्हे

धक्कादायक ! पोलीस वसाहतीच्या आवारात सापडला कुजलेला मृतदेह

March 30, 2026
गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
गुन्हे

जीएसटी भरलाच नाही! बनावट ऑडिट रिपोर्ट बनवून सीए पिता-पुत्राने लाटले ५ लाख ६५ हजार

March 27, 2026
Next Post

चोपड्यात सराफा दुकान फोडले ; लाखोंचा ऐवज लंपास !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अॅट्रॉसिटी प्रकरणात केतकी चितळेला 5 दिवसांची पोलीस कोठडी

May 20, 2022

डोक्यात दगड घालुन मित्रानेच केला मित्राचा खून

July 9, 2025

ऐन हिवाळ्यात पाणीबाणी, धरणगावात ९-१० दिवसांनी पाणीपुरवठा !

December 17, 2024

खळबळजनक : प्रेम विवाह करणाऱ्या बहिणीची मुंडक छाटून हत्या ; ऑनर किलिंगने महाराष्ट्र हादरला !

December 6, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group