TheClearNews.Com
Tuesday, February 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षणातंर्गत मिळणार ऑक्सिजन प्लँट हाताळणीचे प्रशिक्षण

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2021
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रात कोविड -१९ साथीच्या संबंधित उद्भविलेल्या परिस्थितीत ऑक्सिजन प्लँट या क्षेत्रात मनुष्यबळाची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर Oxygen plant अभ्यासक्रमाचा मुख्यमंत्री महा-आरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी एकूण ३० जणांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे, असे वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता कार्यालय जळगाव, यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

प्रशिक्षणास प्रवेश घेणेस इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक व वयोमर्यादा पात्रता अशी : NTC (ITI) NAC Passed in Fitter / Welder / MMTM / RAC / Eiectrician / instrument Mechanic. AOCP /MMCP/IMCP Trade. प्रवेशासाठी वयोमर्यादा १८ ते ४५ वर्षे, Oxygen plant या अभ्यासक्रमासाठी प्रशिक्षण घेण्यास इच्छुक उमेदवारांनी प्रसिध्द केलेले Google Form भरण्यासाठी गुगल लिंक वर २६ सप्टेंबर, २०२१ पर्यंत नांव नोंदणी करीत प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा.

READ ALSO

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

Google Form Link :- https://docs.google.com/forms/d/1DbwOLqnwH- HAdltjcP7zexj2pF9sv7nqCxmp-wq5fs/viewform?edit-requested=true

अधिक माहितीसाठी कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक ०२५७-२९५९७९० यावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पोकरा टप्पा-२ च्या अंमलबजावणीला गती; आमदार एकनाथराव खडसे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश

February 24, 2026
गुन्हे

शहरात दोन ठिकाणी धुमस्टाईलने लांबवल्या सोनपोत

February 24, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 24 फेब्रुवारी 2026 !

February 24, 2026
गुन्हे

महिलेचा विनयभंग ; मुलास जिवे ठार मारण्याची धमकी

February 23, 2026
जळगाव

क.ब.चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात “खानदेश ऑर्गन ट्रान्सप्लांट गेम्स” उत्साहात संपन्न

February 22, 2026
जळगाव

वचनपूर्ती केल्याबद्दल आदिवासी बांधवांकडून पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा भव्य सत्कार

February 21, 2026
Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला जन्मठेपेची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पक्षाशी गद्दारी करणाऱ्याच्या शेतात प्रशिक्षण शिबिर ; रमेश पाटील यांची संजय पवारांवर कडवट टीका !

December 9, 2020

अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाला जाताना घडलं भयंकर ; दोन वृद्धांचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू !

September 26, 2023

जीपीएस मित्र परिवारातील सदस्यांचा दहा लाखांचा विमा आणि ६० हजाराचा मेडिक्लेम !

December 19, 2023

Horoscope : जाणून घ्या..आजचं राशिभविष्य, गुरुवार १६ जून २०२२ !

June 16, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group