TheClearNews.Com
Tuesday, May 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पक्षाशी गद्दारी करणाऱ्याच्या शेतात प्रशिक्षण शिबिर ; रमेश पाटील यांची संजय पवारांवर कडवट टीका !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 9, 2020
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील चांदसर परिसरातील शेतात उद्या (गुरुवार) राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. परंतू प्रत्येकवेळी राष्ट्रवादीशी गद्दारी करणाऱ्याच्या शेतात उद्या राष्ट्रवादीचा प्रवक्ता प्रशिक्षण शिबिर, अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे विधानक्षेत्र प्रमुख रमेश पाटील यांनी नाव न घेता जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्यावर केली आहे. दरम्यान, या मेळाव्याबाबत अनेक पदाधिकाऱ्यांना कुठलीही माहिती नसल्यामुळे मोठा वाद उफाळून आला आहे.

गुरुवारी जिल्हा बँक संचालक संजय पवार यांच्या शेतात राष्ट्रवादी प्रवक्ता प्रशिक्षण मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास नलावडे आणि श्री. साळुंखे हे मार्गदर्शन करणार आहेत. परंतू या मेळाव्याबाबत अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांना कुठलीही माहिती अथवा निमंत्रण देण्यात आले नव्हते. यावरून विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश पाटील फेसबुकवर पोस्ट टाकत संताप व्यक्त केला आहे. एवढेच नव्हे तर, याबाबत प्रवक्ते विकास नलावडे यांच्याशी संपर्क साधून स्थानिक परिस्थितीची माहिती दिली. संजय पवार यांच्या गावात राष्ट्रवादीच्या उमेदवाराला फक्त १२८ मते होती. तर विरोधी उमेदवाराला १२०० मते मिळाली होती. यावरून संजय पवार यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचे सिद्ध होते. याच निवडणुकीत नव्हे तर, प्रत्येक निवडणुकीत त्यांनी पक्षाशी गद्दारी केल्याचा आरोप देखील रमेश पाटील यांनी केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पणन महासंघाच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेतून अनेकांची नावे वगळल्यामुळे संजय पवार यांच्यावर जोरदार टीका झाली होती. त्यामुळे संजय पवार यांना पक्षाच्या जिल्हा बैठकीत माफीनामा सादर करावा लागला होता.

READ ALSO

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव विद्युत वितरण कंपनीचा भोंगळ कारभार; ग्राहकांच्या जीवाशी खेळ सुरू?

May 18, 2026
गुन्हे

नराधम मुख्याध्यापकाचा चिमुरडीवर अत्याचार

May 16, 2026
धरणगाव

धरणगाव बस स्थानक येथे “शिवकमल जलसेवा” चे लोकार्पण उत्साहात संपन्न 

May 12, 2026
धरणगाव

धरणगावात सत्यशोधक समाज संघाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

May 10, 2026
जळगाव

अविश्वासाआधीच सुनिल महाजनांचा डाव; कृऊबा सभापतीपदाचा राजीनामा

May 9, 2026
भुसावळ

जात प्रमाणपत्र रद्द; भुसावळच्या नगराध्यक्षा भंगाळे अपात्र, राजकारणात खळबळ

May 6, 2026
Next Post

ठेवीचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या दारात एकत्रित येऊन आत्मदहन करू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सामाजिक कार्यकर्त्या प्रा.जयश्री साळुंके यांना राज्यस्तरीय नारिदिप सन्मान पुरस्कार जाहीर

March 12, 2021

आशादीप वसतीगृहातील सत्य नेमकेपणाने समोर यायलाच हवे : दिलीप तिवारी

March 3, 2021

‘पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःला नंबर म्हणवतात’ : प्रियांका गांधी

July 30, 2021

धुळ्यात चंद्रकांत पाटलांचा पुतळा दहन करण्याचा प्रयत्न ; कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात !

May 29, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group