TheClearNews.Com
Tuesday, May 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

ब्लास्टिंगच्या हादऱ्याने झोपडे अंगावर कोसळले ; झोपेतच बापलेकीने घेतला अखेरचा श्वास !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 29, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) ब्लास्टिंगमुळे सोमवारी हरिहरनगर कांद्री येथील कोटेकर यांचे घर कोसळले. यात मलब्याखाली दबून त्यांचा व त्यांच्या सहा वर्षीय मुलीचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. कमलेश गजानन कोटेकर (३५) व यादवी कमलेश कोटेकर (०६, रा. हरिहरनगर, कांद्री) अशी मृतकांची नावे आहेत. कमलेश यांचे धर्मराज शाळेसमोर सलून असून, यादवी ही शिक्षण घेत होती.

कन्हान-कांद्री क्षेत्रातील संलग्न भागात वेकोलितर्फे माती टाकून कृत्रिम टेकड्या तयार करणे सुरू आहे. या टेकड्यांनी विशाल रूप घेतले आहे. वेकोलि क्षेत्रातील टेकड्यांच्या आतील भागात ब्लास्टिंग केले जात आहे. ज्याची तीव्रता अधिक असल्याने कंपनांमुळे संलग्न क्षेत्रातील घरांना भेगा पडत आहेत. यासंदर्भात अनेकदा नागरिकांनी तक्रार केली. दरम्यान, सोमवारी नाभिक बांधवांचे दुकान बंद असते म्हणून कांद्री येथील कटिंगच्या दुकानात न जाता कमलेश कोटेकर घरीच होता. केजी २ मध्ये शिकणारी सहा वर्षीय यादवी कोटेकर ही शाळेतून घरी आली होती. नंतर बापलेकीने जेवण केले. दुपारी कवेलूच्या घरात झोपी गेले. लहान मुलगा आजीबरोबर घराबाहेर खेळत होता. पत्नी शेतात कामाला गेली होती. अचानक वेकोलिच्या ब्लास्टिंगमुळे आधीच क्षतिग्रस्त झालेले कमलेश कोटेकर यांचे झोपडे दुपारी एक वाजता पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळले अन् झोपेतच बापलेकी घराच्या ढिगाऱ्याखाली दबले गेले.
अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे पारशिवनीतील सर्व विभागातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ते यादवी व कमलेशला वाचवू शकले नाहीत. दोघांनाही उत्तरीय तपासणीसाठी कामठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र नागरिकांचा संताप बघता पोस्टमार्टम झाले नव्हते. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी, माजी उपसरपंच श्यामकुमार बर्वे, माजी जि.प सदस्य योगेश वाडीभस्मे व कांद्रीवासीयांनी वेकोलि क्षेत्रात ठिय्या मांडून मृतकांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी आंदोलन केले. वेकोलिचे अधिकारी घटनास्थळी येण्यास तयार होत नव्हते. मृतक कमलेश कोटेकर हे सलूनच्या दुकानावर परिवाराचा उदरनिर्वाह करीत होते. घरचा कर्तापुरुष व छोट्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने पत्नी व त्याच्या परिवारावर संकट कोसळले आहे

READ ALSO

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

खान्देशाचे प्रवेशद्वार चाळीसगाव येथे “गोदा ते नर्मदा” पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे भव्य स्वागत!

April 29, 2026
Uncategorized

झुरखेडा येथे लोकनियुक्त सरपंचांचे आमरण उपोषण सुरू

April 16, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
Uncategorized

शाळेत सोडण्याच्या बहाण्याने नेत विद्यार्थीनीवर अत्याचार

March 6, 2026
Uncategorized

भुसावळ अमृत पाणीपुरवठा योजनेच्या रखडलेल्या कामावरून एकनाथराव खडसे आक्रमक; विधान परिषदेत सरकारला धारेवर धरले

March 1, 2026
Uncategorized

वासुदेव जेष्ठ नागरिकासंघाचे सवलतीत तीर्थाटन

March 1, 2026
Next Post

जळगावात जीर्ण इमारत कोसळली ; ढिगाऱ्याखाली महिला अडकली !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पिकविमाधारक शेतकऱ्यांना तातडीने लाभ द्या : माजी आमदार साहेबराव पाटील !

September 12, 2024

एबीपी आणि सी व्होटरकडून महाराष्ट्राचा ओपिनियन पोल आला समोर !

December 25, 2023

जैन चॅलेंज ट्रॉफी रुस्तमजी स्कूल व साने गुरुजी विद्यालय विजयी !

January 9, 2024

जळगावात युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

September 22, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group