TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाचोरा तालुका हादरला : मायलेकाने केला पित्याचा खून ; धक्कादायक कारण आले समोर !

vijay waghmare by vijay waghmare
July 23, 2024
in गुन्हे, पाचोरा
0
Share on FacebookShare on Twitter

पाचोरा (प्रतिनिधी) घरात वारंवार होणाऱ्या भांडणातून आईने अल्पवयीन मुलासह लोखंडी रॉड व विटाने पित्याला मारहाण केली. या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या विकास शंकर पाटील (वय ३८, रा. कुरंगी, ता. पाचोरा) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास कुरंगी गावात घडली. याप्रकरणी पाचोरा पोलिसात मुलासह त्याच्या आईविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाचोरा तालुक्यातील कुरंगी गावात विकास शंकर पाटील यांचा वारंवार कौटुंबिक वाद सुरु होता. दि. २१ जुलै रोजी दुपारच्या सुमारास विकास पाटील यांचे पत्नी सोनाबाई व मुलासोबत कडाक्याचे भांडण झाले. या भांडणात मुलाने वडीलांना लोखंडी रॉडने मारहाण केली. या मारहाणीत विकास पाटील यांच्या पाठीवर आणि मानेवर गंभीर दुखापत झाले होते.

READ ALSO

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

विकास पाटील यांच्या घरातुन आरडाओरडचा आवाज आल्याने शेजारी आले. तेव्हा विकास पाटील हे घरात बेशुद्ध अवस्थेत पडलेले होते. त्यांना तात्काळ ग्रामस्थांनी पाचोरा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी विकास पाटील यांची प्रकृती चिंताजनक असल्याने जळगाव येथे हलविण्याचा सल्ला दिला. मात्र ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी विकास पाटील यांना मृत घोषित केले.

घटनेनंतर मायलेकाला अटक
घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये सोनाबाई विकास पाटील व त्यांचा अल्पवयीन मुलगा यांचे विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनाबाई पाटील व अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार हे करीत आहे.

दारुमुळे गमवावा लागला जीव !
विकास पाटील नेहमीच दारुच्या नशेत घरी येत असल्याने त्याचे पत्नीसह मुलासोबत नेहमी वाद होत होते. वारंवार होणाऱ्या वादातून रविवारी झालेल्या भांडणामध्ये संतापाच्या भरात त्यांच्या मुलाने त्यांना लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या विकास पाटील यांना आपला जीव गमवावा लागला असल्याची चर्चा सुरू आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #policeCrimePachora

Related Posts

गुन्हे

शिवीगाळ का करतो म्हणत तरुणाला मारहाण करीत दोघ पाय ओढून नेले फरफटत

March 18, 2026
गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
Next Post

धक्कादायक : भुसावळच्या 'त्या' मुलाचा गळा आवळून खूनच ; कुजलेल्या अवस्थेत आढळला होता मृतदेह !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

ईकरा शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे कोरोना लसीकरण

October 30, 2021

आता ६३ जागांसाठी ३२१ उमेदवार रिंगणात

January 3, 2026

केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार लवकर होण्याची शक्यता, ४ जागा रिक्त

November 25, 2020

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील १४३ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख !

October 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group