TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पाडळसरे धरणाला स्व. अजितदादा पवार यांचे नाव द्यावे : कृषिभूषण साहेबराव पाटलांची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
February 2, 2026
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) – पाडळसरे धरणाच्या बंद पडलेल्या कामाला अजितदादांनीच निधी देऊन गती दिली आहे. त्यामुळे धरणात पाणी अडविता आले आणि आज धरणात मुबलक पाणीसाठा आपल्या दिसतो आहे. त्यामुळे धरणाला “अजित पवार निम्न तापी प्रकल्प” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार कृषीभूषण साहेबरावदादा पाटील यांनी केली.

अपक्ष आमदार म्हणून भेट घेतल्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अपेक्षा विचारल्या असता, मी कोणतेही मंत्रिपद, महामंडळ, समिती किंवा सत्तेतील पद नको असल्याचे स्पष्ट सांगितले. मात्र, पाडळसरे धरणाचे रखडलेले काम पूर्ण करून द्यावे, अशी एकमेव मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अजित पवार यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला आणि धरणाच्या कामाला गती मिळाली. माझ्या कार्यकाळात झालेला जलसाठा आजही कायम असून, त्याचे संपूर्ण श्रेय अजित पवार यांनाच जाते. त्यामुळे या प्रकल्पाचे नामकरण “अजित पवार तापी निम्न प्रकल्प” असे करण्यात यावे, अशी मागणी माजी आमदार तथा कृषीभूषण साहेबरावदादा पाटील यांनी केली. छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित श्रद्धांजली सभेत अखिल भारतीय सर्वसमावेशक संस्था, विविध संघटना आणि नागरिकांच्या उपस्थितीत त्यांनी ही मागणी व्यक्त केली.

READ ALSO

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

यावेळी पुढे बोलताना साहेबराव पाटील म्हणाले की, अमळनेर मतदारसंघ प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असून शेतकरी सध्या कर्जबाजारीपणाच्या समस्येला सामोरे जात आहेत. विद्यमान शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती अभियान व बाळासाहेब ठाकरे कर्जमुक्ती अभियान राबविण्यात आले होते. त्याच धर्तीवर राज्यात “अजितदादा शेतकरी कर्जमुक्ती योजना” सुरू करण्यात यावी, अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonPadalsare Dam should be named after Late Ajitdada Pawar: Demand of Krishi Bhushan Sahebrao Patil!

Related Posts

कृषी

जळगावच्या जैन हिल्सला केंद्रीय कृषीमंत्र्यांची भेट

March 19, 2026
गुन्हे

भोकर येथील तरुण अपघातात ठारभोकर येथील तरुण अपघातात ठार

March 19, 2026
चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
Next Post

नाथांच्या मूर्त्यांची विटंबना करणाऱ्याला कठोर शासन करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अकोला एलसीबी पोलीस निरीक्षकपदी शंकर शेळके यांची नियुक्ती !

July 25, 2023

खळबळजनक : पारोळ्यात दलित मुलीला सामूहिक बलात्कारानंतर पाजले विष !

November 10, 2020

एरंडोलमध्ये पोलिसांवर दगडफेक, वाहनांची तोडफोड ; २९ संशयितांना अटक !

January 24, 2024

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जिल्हा प्रशासनातर्फे अभिवादन

June 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group