TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंकज बोरोले यांचा वाढदिवस ३ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान साजरा होणार…

वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन....

vijay waghmare by vijay waghmare
December 8, 2024
in चोपडा, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

READ ALSO

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

चोपडा । प्रतिनिधी : पंकज शैक्षणिक सामाजिक संस्था तथा पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे संचालक पंकज बोरोले यांचा वाढदिवस ३ डिसेंबर ते १४ डिसेंबर यादरम्यान साजरा केला जात आहे. या निमित्त विविध सेवाभावी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत.
दि. ३ ते ७ डिसेंबर दरम्यान योग व प्राणायाम शिबीराचे आयोजन करण्यात आले . सदर शिबीर सकाळी ५:३० ते ६:३० या वेळेत घेण्यात आले. शिबीर प्रशिक्षक म्हणून श्रीमती गायत्री शिंदे यांनी काम पाहिले. दि. ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर दरम्यान श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ५:३० ते ७:३० या वेळेत श्री गुरुचरित्र पारायणाचे सामूहिक वाचन करण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाचे नियोजक म्हणून किशोर पाठक काम पाहत आहेत.
दि.११ डिसेंबर रोजी महिला व मुलींसाठी कराटे प्रशिक्षण वर्गाचे आयोजन दुपारी ३:३० ते ५:०० या वेळेत पंकज विद्यालयात करण्यात आले आहे.
दि.१२ डिसेंबर रोजी सकाळी ८ वाजता निवासस्थानी वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी १२ वाजता पंकज कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात बीसीए लॅब उद्घाटन करण्यात येणार आहे व १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५:०० वाजता युवा व्याख्याते व समाजप्रबोधनकार प्रा. वसंत हंकारे यांचे चला जगुया आनंदाने या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे .
सामाजिक बांधिलकी जोपासणे, ग्राहकांची सेवा करणे आणि समाजासाठी सातत्याने कार्य करत राहणे ही भावना आणि शिकवण वडिलांनी दिली आहे . त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे त्यात युवकांसाठी उत्कृष्ट सेवेसाठी पुरस्कार , उत्कृष्ट उद्योजकता विकास कार्यक्रमासाठी पुरस्कार , समाजसेवेसाठी सर्वोत्कृष्ट पुरस्कार ,
विवेक ग्रामीण केंद्राचा बांबू सेवक पुरस्कार आदी पुरस्कारांचा समावेश आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
जळगाव

जळगावकरांना ६ रुपयात मिळणार १ हजार लिटर पाणी

March 12, 2026
जळगाव

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
जळगाव

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था ५ ट्रिलियन डॉलर्सकडे; कृषी क्षेत्राला नवी गती देणारा अर्थसंकल्प – अनिल जैन

March 8, 2026
जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
Next Post

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी जैन समाज आपले सर्वोच्च योगदान देईल: ललित गांधी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : पंतप्रधान, राष्ट्रपतींसोबतच्या पत्रव्यवहारालाही कंडारे दाखवायचा केराची टोपली !

June 29, 2021

Today Horoscope : राशीभविष्य, शुक्रवार १७ मार्च २०२३ !

March 17, 2023

बिहार निवडणूक २०२० : ‘नवा रेकॉर्ड बनवा’ – मोदींचे मतदारांना आवाहन

November 7, 2020

अब्दुल करीम सालार खान्देश रतन पुरस्काराने सन्मानित

November 20, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group