TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

देशव्यापी आंदोलनात जळगाव कामगार संघटनेचा सहभाग

The Clear News Desk by The Clear News Desk
November 26, 2020
in जळगाव, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) उर्जा उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाविरुद्ध व विज कायदा २०२० रद्द होण्यास्तव तसेच इतर मागण्यासाठी आज पुकारलेल्या देशव्यापी संपात महाराष्ट्रातील उर्जाक्षेत्रामधील कामगार संघटना यांनी संपात सहभाग नोंदविला. महावितरणच्या जळगाव मंडळ कार्यालयाजवळ द्वारसभा घेत उर्जा उद्योगाच्या खाजगीकरण धोरणाचा निषेध करण्यात आला.

व विज कायदा २०२० रद्द करण्याची मागणी करण्यात आली द्वारसभेत बहुजन विद्युत अभियंता,अधिकारी व कर्मचारी फोरम चे जळगाव परिमंडळ सचिव विजय सोनवणे व एम.एस.ई.वर्कर्स फेडरेशन(आयटक)चे वीरेंद्र पाटील यांनी संभोधित केले. तसेच संविधान दिनानिमित्त भारताचे संविधानाचे प्रास्ताविकाचे वाचन करण्यात आले. संप बुधवार दि.२५ नोव्हेंबरच्या रात्री १२ वाजल्यापासून गुरुवार २६ नोव्हेंबर च्या शून्य तासापर्यंत एका दिवसाचा करण्यात आला. संप, द्वारसभा व संविधान दिनात संध्या पाटील, हेमंत ठोसरे, प्रकाश कोळी, चेतन नागरे, दिनेश बडगुजर, राहुल वडनेरे, मुकेश बारी, चरण पांढरे इ.सहभाग नोंदविला.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 मार्च 2026 !

March 14, 2026
चाळीसगाव

राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाच्या सभासद नोंदणीवरून चाळीसगावात “मार्च हिट”;

March 13, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

संजय गांधी निराधार समिती अध्यक्षपदी निवड झाल्याने जयश्री पाटील यांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कार्यकर्त्यांना न्याय कधी ? ; अँड. सचिन पाटलांचा गृहमंत्री वळसे-पाटील यांना सवाल

May 26, 2021

पातोंडा येथे मृत माकडाचा ग्रामस्थांनी पार पाडला विधिवत गंधमुक्त कार्यक्रम

December 7, 2020

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी घेतली कोरोनाची लस

March 1, 2021

नरहर कुरुंदकरांवरील नाटकाचा जळगावला ३० नोव्हेंबर रोजी प्रयोग !

November 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group