TheClearNews.Com
Friday, March 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विमानातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना नियमांचं उल्लंघन केलं तर विमानातून उतरवण्यात येणार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 13, 2021
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) सध्या विमानप्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी म्हणून मास्कचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे, पण जर कोणीही विमानात योग्य पद्धतीने मास्क वापरताना आढळलं नाही, किंवा तो चुकीच्या पद्धतीने वापरला तर अशा प्रवाशांना शिक्षा म्हणून थेट विमानातूनच उतरवण्यात येणार आहे, प्रवाशांना यात हयगय केल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोना संक्रमणा दरम्यान हवाई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना योग्य ती सावधानता बाळगणं आवश्यक आहे. प्रवाशांना यात हयगय केल्यास डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. विमानतळावर दाखल झाल्यापासून ते बाहेर पडेपर्यंत प्रत्येक ठिकाणी प्रवाशांना मास्कचा वापर करावा लागणार आहे. डीजीसीएकडून काढण्यात आलेल्या एका परिपत्रकात, प्रवासात दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात येईल, असं म्हटलं गेलंय. एकच प्रवासी वारंवार नियमांचं उल्लंघन करताना आढळल्यास त्याला ‘उपद्रवी प्रवासी’ करार दिलं जाईल.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन (DGCA) कडून ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती देण्यात आली. ज्यामध्ये नियमांचं पालन न करणाऱ्या प्रवाशांना शिक्षेला सामोरं जावं लागेल असं सांगण्यात आलं. दिल्ली उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशांनुसार DGCAनं हनुवटीवर किंवा कोणत्याही चुकीच्या प्रकारे मास्क घातलेले प्रवासी दिसल्यास त्यांना तात्काळ विमानातून बाहेरची वाट दाखवावी.

विमान उड्डाणापूर्वी विमानात बसलेला कोणताही प्रवासी इशाऱ्यानंतरही मास्क योग्य पद्धतीनं परिधान करत नसेल तर त्याला विमानातून खाली उतरवण्यात यावं. विमान प्रवासादरम्यान वारंवार मास्क परिधान करण्यास नकार देत असेल किंवा कोविड प्रोटोकॉल्सचं पालन करत नसेल तर त्याला ‘उपद्रवी प्रवासी’ करार देण्यात येऊन त्या प्रवाशाला प्रवासास बंदी घालण्यात येईल

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

एरंडोल पालिका कार्यालय अधीक्षकाचा जामीन अर्ज फेटाळला ; जळगाव कारागृहात रवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतातील विहिरीत ढकलून अपंग पतीचा केला खून, पत्नीविरुद्ध धरणगाव पोलिसात गुन्हा

June 13, 2024

पुन्हा किलबिल ! राज्यात ‘या’ तारखेपासून सुरु होणार प्राथमिक शाळा, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय !

November 25, 2021

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मोठी घोषणा; नोकरभरती आणि पदोन्नतीची मागणी मान्य : नितीन राऊत

January 20, 2021

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह

March 27, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group