TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पतंजली रिसर्च फाऊंडेशन ट्र्स्टला प्राप्तीकर खात्याकडून पाच वर्षांसाठी मिळाली करसवलत

The Clear News Desk by The Clear News Desk
July 15, 2021
in राज्य, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपच्या पंतजली रिसर्च फाउंडेशन ट्र्स्टला पाच वर्षांसाठी करात सूट दिली आहे. यामुळे पंतजली ट्रस्टला देणगी देणाऱ्या देणगीदारास देणग्यांच्या बदल्यात करात सूट मिळणार आहे. ही सूट यापूर्वीही देण्यात आली होती. मात्र ती पून्हा पाच वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे.

केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड (सीबीडीटी)ने या संदर्भात एक अधिसूचना काढली असून २०२१-२२ ते २०२६-२७ या काळात पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्टला जेवढी देणगी वा दान स्वरुपात पैसे मिळतील त्यांना करमुक्त ठरवण्यात यावे, हा निर्णय सीबीडीटीच्या प्राप्तीकर कायदा ३५(१) (ii) अंतर्गत घेण्यात आल्याचे या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे. या अधिसूचनेत पतंजली रिसर्च फाउंडेशन ट्रस्ट, हरिद्वारला रिसर्च असोसिएशनच्या वर्गवारित समाविष्ट करण्यात येत असल्याचे म्हटले आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

या अगोदर प्राप्तीकर खात्याने ९ मार्च २०२१मध्ये उत्तर प्रदेशातील ग्रेटर नॉयडास्थित बेनेट विद्यापीठाला वैज्ञानिक संशोधन व सामाजिक शाखांमध्ये संशोधन व सांख्यिकी विद्यापीठाचा दर्जा देत करसवलतीचा लाभ दिला होता. तर २८ जानेवारी २०२० इन्स्टिट्यूट ऑफ पेस्टिसाइड फॉर्म्युलेशन टेक्नॉलॉजी, गुरगांव व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (इंडियन स्कूल ऑफ माइन्स) धनबादला ३ जानेवारी २०२०मध्ये अशा प्रकारे करसवलत जाहीर केली होती.

पतंजलीचा आलेख वाढता

कोरोना साथीच्या काळातही बाबा रामदेव यांच्या पतंजली ग्रुपने २०२०-२१ या आर्थिक वर्षात जबरदस्त कामगिरी केली आहे. पतंजली समूहाचे एकूण उलाढाल ३० कोटींच्या पुढे गेली आहे. यामुळे पतंजलीने हिंदुस्तान युनिलिव्हर वगळता इतर सर्व एफएमसीजी कंपन्या मागे टाकले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

नाद खुळा ! गाडीच्या बोनेटवर बसून व्हिडिओ शूट ; नववधूसह व्हिडिओग्राफरवर गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

परमबीर सिंग यांच्यावर अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

April 29, 2021

देवदर्शन घेऊन परतत असताना भाविकांवर काळाचा घाला ; दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी !

June 19, 2023

मोठी बातमी : रश्मी ठाकरेंच्या १९ बंगल्यांविरोधात भाजपा नेते किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात !

January 1, 2023

जळगाव दरोडा प्रकरणातील टोळी अटकेत ; ‘एलसीबी’ने आवळल्या दरोडेखोरांच्या मुसक्या !

November 19, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group