TheClearNews.Com
Monday, April 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री स्टॉलसाठी परवानगी घेणे आवश्यक

The Clear News Desk by The Clear News Desk
October 29, 2020
in आरोग्य, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दिपावली सणानिमित्त तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री परवाना दिला जाणार आहे. तात्पुरत्या फटका परवाना घेण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयात खालील कागदपत्रे 9 नोव्हेंबर, 2020 पावेतो सादर करावे, असे आवाहन उपविभागीय अधिकारी प्रसाद मते यांनी केले आहे.

अर्जदाराचा अर्ज व फोटो (अर्जात मोबाईल नंबर नमुद करावा) चलन, ज्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपात फटाके विक्री करावयाची आहे त्या जागेचा 7/12 उतारा किंवा सिटी सर्व्हे चा उतारा, ग्रामपंचायतीचा मिळकत उतारा, जागा मालकाचे संमतीपत्र, ग्रामपंचायतीचे हद्दीत असल्यास ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला, नगरपालीका हद्दीत असल्यास नगरपालिकेचा अंतिम नाहरकत दाखला, महानगर पालीका हद्दीत असल्यास महानगर पालिका जळगाव यांचा अंतिम नाहरकत दाखला, ज्या जागेवर फटाके विक्री करावयाची आहे ती जागा ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत येते त्या पोलीस स्टेशनचा नाहरकत दाखला, फटाके विक्री परवाना संबधीचे नियम, अटी व शर्तीचे पालन करीत असल्यासंबधीचे प्रतिज्ञापत्र, मागील वर्षाची तात्पुरता परवान्याची छायांकीत प्रत, तात्पुरता फटाका परवानाधारक यांचा अर्ज व यासह नमुद कागदपत्रे कार्यालयास सादर केल्यानंतरच चलन पास करुन परवाना दिला जाईल,

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

याकरीता जळगाव व जामनेर तालुक्याच्या सर्व फटाका विक्रेत्यांना आवाहन करण्यात येते की, कोणीही विनापरवाना (बेकायदेशीर) फटाका विक्री केंद्र सुरु केल्यास त्यांचेवर कठोर दंडात्मक कारवाई करणेत येईल. असे श्री. मते, उपविभागीय दंडाधिकारी, जळगाव भाग, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
जळगाव

वीजसेवेचे ‘एसएमएस’ मिळवायचेत? मग मोबाइल नंबर अपडेट करा !

April 6, 2026
गुन्हे

बाहेरगावी गेलेल्या कुटुंबियांच्या घरामध्ये चोरट्यांची हातसफाई

April 6, 2026
गुन्हे

खूनाच्या गुन्ह्यातील फरार संशयितांची धिंड काढून मोडली दहशत

April 5, 2026
अमळनेर

महिलेचा विनयभंग अन् तिच्या पतीला बेदम मारहाण

April 5, 2026
जळगाव

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

April 4, 2026
Next Post

नैतिकता सांगायची नाही तर आत्मसात करायची असते - विकास महाराज पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाराष्ट्र शासनाचे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर

August 14, 2021

रूख्माबाई माळी यांचे वृध्दापकाळाने निधन

May 27, 2022

मोठी बातमी : तपास यंत्रणांच्या नावाने वसुलीप्रकरणी चौकशी ; वळसे -पाटलांची घोषणा

March 24, 2022

जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांनी माहिती अधिकाराची माहिती स्वत:हून जाहीर करावी !

September 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group