TheClearNews.Com
Friday, October 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा बँकेची ऐतिहासिक कामगिरी; ठेवी 4155 कोटींवर, कर्जवसुलीतही विक्रम

vijay waghmare by vijay waghmare
April 4, 2026
in जळगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी): जळगाव जिल्हा बँकेने आर्थिक वर्ष अखेर दि. 31 मार्च 2026 रोजी ठेवींमध्ये मोठी वाढ नोंदवत ₹4155 कोटींचा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. बँकेच्या कामगिरीमुळे शेतकरी व सभासदांचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे चित्र दिसत आहे.

सन 2025-26 या आर्थिक वर्षात बँकेने एकूण ₹1072 कोटी कर्जवाटप केले असून, त्यापैकी ₹1017.76 कोटी कर्जाची वसुली करण्यात आली आहे. बँकेने थेट कर्जपुरवठा 39,455 शेतकरी सभासदांना केला असून, त्यातून ₹256.47 कोटींची वसुली झाली आहे.

READ ALSO

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

बँकेच्या 0% व्याज योजनेला शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून, अल्पमुदत शेती कर्जाची 95% वसुली करण्यात यश आले आहे. तसेच 155 प्राथमिक विविध कार्यकारी संस्थांनी 100% कर्जफेड करून विक्रमी कामगिरी केली आहे. या यशामध्ये संस्थांचे पदाधिकारी, सचिव व बँक कर्मचाऱ्यांचा मोठा वाटा आहे.

दरम्यान, 2026-27 खरीप हंगामासाठी पिककर्ज वाटप सुरू झाले असून, बँकेने कर्जदरात 10% वाढ केली आहे. शेतकऱ्यांनी 30 जून 2026 पर्यंत थकीत कर्ज फेडून वाढीव कर्जाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अनिष्ट तफावतीतील संस्थांसाठीही बँकेने कर्जवाटपाचा निर्णय घेतला असून, सुमारे ₹300 कोटींची माफी देऊन संस्थांना दिलासा दिला आहे. त्यामुळे अनेक संस्था अवसायनात जाण्यापासून वाचल्या आहेत.

बँकेचे चेअरमन भाऊसाहेब संजय पवार, व्हाइस चेअरमन आ. अमोल पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख व संचालक मंडळ यांनी शेतकरी सभासद व ठेवीदारांचे आभार मानले असून, पुढेही बँकेवर असेच प्रेम व विश्वास ठेवावा, असे आवाहन केले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

‘प्रगतिशील महाराष्ट्र’ प्रदर्शनाला मुख्य अभियंता आय.ए. मुलाणी यांची भेट

October 9, 2026
गुन्हे

मोटारीचे बटन बंद का करतो विचारल्याने बापलेकाला रॉडने मारहाण

October 9, 2026
जळगाव

प्रहार’ चित्रपटातील राजकुमार राव व वामिका गब्बी जळगावकर रसिकांना भेटणार

October 9, 2026
गुन्हे

इंस्टाग्रामवर कपड्यांची ऑर्डर देणं पडलं महागात; महिलेची 87 हजारात फसवणुक

October 9, 2026
जळगाव

माती, शेती आणि शेतकऱ्यांशी नाळ जोडणारा जिव्हाळ्याचा माणूस हरपला : अशोक जैन

October 9, 2026
गुन्हे

भरधाव कारची दुचाकीला जोरदार धडक; दोघे गंभीर

October 8, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 5 ते 11 एप्रिल 2026 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘सारथी’ करणार स्पर्धा परीक्षेचे ऑनलाईन नि:शुल्क मार्गदर्शन

June 2, 2021

जलकुंभ उभारण्याकरीता खोदलेल्या खड्ड्यात दोन चिमुकल्यांचा बुडून अंत !

October 9, 2023

एक्स्क्लुझिव्ह : आता जामनेर एमआयडीसी भूसंपादन घोटाळा रडारवर !

May 20, 2021

कोरोना लसीमुळे अंगाला भांडी चिकटण्याचा प्रकार ठरला फोल !

June 14, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group