TheClearNews.Com
Sunday, April 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव : आधी मालकिणीसोबत चोरीची तक्रार देण्यासाठी गेली, नंतर मोलकरणीनेच काढून दिले चोरीचे सोने !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 18, 2023
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) शिवाजीनगर परिसरातील राजमालती नगरातील महिलेच्या घरातील सव्वापाच लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास झाले होते. या प्रकरणाची तक्रार नोंदवायला मालकिणीसोबत आलेल्या मोलकरीण महिलेनेच हे दागिने चोरल्याची बाब समोर आली असून, पोलिसांनी तिच्याकडून दागिने हस्तगत केले आहेत.

शहरातील मालतीनगरात सुरत रेल्वे गेटजवळ सुनीता नरेंद्र मोरे (वय ४८) राहतात. मुलगा भुसावळ येथे कामास आहे. त्यामुळे सुनीता मोरे या एकट्याच घरी असतात. त्यामुळे त्यांनी घरातील धुणी-भांडीसाठी स्वाती किशोर कांबळे (रा. राजमालतीनगर ) हिला कामावर ठेवले होते. दरम्यान १ ते १६ एप्रिल दरम्यान सुनीता मोरे यांच्या घरात त्यांनी पितळी डब्यात ठेवलेले सोन्याची पोत, अंगठ्या, कानातील असे ५ लाख ३२ हजार रुपयांचे दागिने चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे दुसऱ्याच दिवशी तक्रार करण्यासाठी सुनीता मोरे ह्या मोलकरीण स्वाती हिला सोबत घेऊन शहर पोलिस ठाण्यात गेल्या.

READ ALSO

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

पोलिसांनी कोणावर संशय म्हणून त्यांनी सुरुवातीला त्यांचा मुलगा बऱ्याचदा दारूच्या नशेत असतो. त्यामुळे त्याने दागिने चोरले असण्याची शक्यता वर्तवली. पोलिसांनी खाक्या दाखवल्यावर त्याने मी दारू पितो, हे खरे असले तरी मी चोरी केलेली नसल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर सुनीता यांनी स्वातीबाबत संशय व्यक्त केला. तिला व तिच्या पतीला वेगवेगळी विचारपूस केल्यानंतर स्वातीने स्वतःच्या घरातून १० ग्रॅम वजनाची सोन्याची पोत काढून दिली. तसेच काही अंगठ्या शहरातील नंदुरबारकर सराफ यांच्याकडे मोडल्याची कबुली दिली. पोलिसांनी संबंधित सोनाराकडे जाऊन ११ ग्रॅम वजनाचे दागिन्यांची मोड असे २१ ग्रॅम सोने अवघ्या २४ तासांत हस्तगत केले. या प्रकरणी पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय रवींद्र बागुल हे तपास करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रावेर तालुक्यातील एचआयव्ही बाधित महिलेवर मोतीबिंदूची यशस्वी शस्त्रक्रिया

April 19, 2026
गुन्हे

शिरसोलीत आंबेडकर जयंती बॅनर फाडल्याने तणाव; संतप्त भीमसैनिकांची कारवाईची मागणी

April 19, 2026
क्रीडा

जामनेर सातपुडा हिरोज् ‘अक्षय’ विजय.

April 18, 2026
चाळीसगाव

चाळीसगाव वकील संघाच्या वतीने जलसंपदा मंत्री ना.गिरीषभाऊ महाजन यांचा सत्कार,

April 18, 2026
गुन्हे

अपघातात वरणगाव परिसरातील एकाच कुटुंबातील तिघे ठार

April 18, 2026
गुन्हे

डिजिटल अरेस्ट ‘च्या नावाखाली ६५ लाखांची फसवणूक

April 18, 2026
Next Post

जळगावात शिवस्मारकाच्या भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे येणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

टोकियो ऑलिम्पिक : हाॅकी सामन्यात भारताचा ३-० ने दणदणीत विजय

July 27, 2021

Horoscope Today : आजचे राशीभविष्य ४ सप्टेंबर २०२४ !

September 4, 2024

महाराष्ट्र राज्य खुला गटाच्या बुध्दिबळ अजिंक्यपद स्पर्धेचे जळगाव येथे आयोजन एच2ई पॉवर सिस्टीम्स, पुणे आणि जैन इरिगेशन सिस्टीम चे प्रायोजकत्व

July 23, 2024

अधिकाऱ्यांच्या वाहनावरील चालकाने सुरु केली भामटेगिरी ; जीएसटी अधिकारी म्हणून उद्योजकांकडून उकळायचा लाखो रुपये !

September 3, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group