TheClearNews.Com
Thursday, March 19, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात याचिकाकर्ते अशोक पाटील यांची उच्च न्यायालयात याचिका

The Clear News Desk by The Clear News Desk
November 22, 2021
in कोर्ट, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

धुळे (प्रतिनिधी) धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांविरोधात अशोक शंकर पाटील यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. आता या प्रकरणाची सुनावणी २३ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

 

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

धुळे येथील रहिवासी अशोक शंकर पाटील हे १६ नोव्हेंबर रोजी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांचे कार्यालयात नॉमिनेशन अर्ज घेण्यासाठी गेले होते. त्यांना ऑफिसमधून चालते व्हा, तुम्हाला नामांकन पत्र मिळणार नाही, अशा भाषेत त्यांना कार्यालयातून काढून देण्यात आल्याचा आरोप आहे. याचिकाकर्त्यांनी १६ नोव्हेंबर व १७ नोव्हेंबर रोजी संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या. भारत निर्वाचन आयोग, महाराष्ट्र निर्वाचन आयोग, तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रारी दिल्या. याबाबत कोणीही दखल न घेतल्यामुळे शेवटी याचिकाकर्ता अशोक पाटील यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अँड. विनोद पाटील यांच्यामार्फत २० नोव्हेंबर रोजी याचिका दाखल केली. अशोक पाटील हे व्यवसायाने वकील आहेत. धुळे नंदुरबार विधानपरिषद मतदार संघातून त्यांना अमरिशभाई पटेल यांचे विरोधात नॉमिनेशन अर्ज भरावयाचा आहे.

 

याचिकेमध्ये याचिकाकर्त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच शासन व संबंधित विरोधी उमेदवार यांनी संगनमत करून कोणालाही नॉमिनेशन अर्ज देऊ नये व सर्व राजकीय पक्षांनी आपला आपले उमेदवार बिनविरोध करून घ्यायचे ठरवलेले आहे असे दिसते. परंतु सदर बाब ही याचिकाकर्त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारी आहे, अशा प्रकारचे मत कोर्टासमोर व्यक्त करण्यात आले आहे. सदर प्रकरणावर उद्या दिनांक २३ नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अँड. विनोद पाटील उच्च न्यायालय खंडपीठात काम बघत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
कोर्ट

हरभरा (चणा) | किमान आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत ऑनलाईन नोंदणी ३१ मार्च २०२६ पर्यंत अनिवार्य

March 10, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

खळबळजनक : अल्पवयीन तरूणीवर सामूहिक अत्याचार ; दोघांना अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शेतकऱ्याच्या आमरण उपोषणस्थळी दीपक वाघमारेंची भेट ; गुलाबराव देवकरांसोबत साधला संवाद !

September 22, 2022

बातमी वाचून उडेल थरकाप ; अपघातात युवतीचे मुंडके धडावेगळे होऊन तीस फुटावर फेकले गेले !

August 12, 2023

झोळीची दोरी तुटली ; धुळ्यात सहा महिन्याच्या बालिकेचा मृत्यू !

May 11, 2023

NUDE VIDEO CALL : न्यूड कॉल व्हायरल करण्याची धमकी देत मागितले २ लाख रुपये !

October 11, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group