TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुजरातमध्ये आरएसएसच्या प्रदर्शनात मोहम्मद अली जिनांचा फोटो ; चर्चेला उधाण

The Clear News Desk by The Clear News Desk
March 10, 2022
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्यांच्या वार्षिक तीन दिवसीय संमेलनाच्या ठिकाणी आयोजित केलेल्या प्रदर्शनात गुजरातमधील २०० मानाच्या व्यक्तींना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. दरम्यान, यात पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांचा फोटो लावल्याने चर्चेला उधाण आलं आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ११ मार्च ते १३ मार्च या कालावधीत अहमदाबादच्या पिराना गावात श्री निशकलंकी नारायण तीर्थधाम प्रेरणापीठ येथे वार्षिक “अखिल भारतीय प्रतिनिधी संमेलन” आहे. आरएसएस प्रमुख मोहन भागवत आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा हे तीन प्रमुख मान्यवर उपस्थित असणार आहेत. बंद दरवाज्याआड असलेल्या कार्यक्रमात देशभरातून संघाचे १,२४८ प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाला येणाऱ्या प्रतिनिधींना राज्याच्या संस्कृती आणि इतिहासाची ओळख करून देण्यासाठी आरएसएस गुजरात प्रांताने गुजरातमध्ये घडलेल्या विविध कलाप्रकार, हस्तकला आणि भरतकाम, लोकसंस्कृती, परफॉर्मिंग आर्ट्स, वन्यजीव आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या घटनांचे चित्रण करणारे प्रदर्शन दालन आयोजित केले आहे. गुजरातमधील २०० मानाच्या व्यक्तींना मानाचं स्थान देण्यात आलं आहे. प्रदर्शनात, गुजरातमध्ये मूळ असलेल्या २०० प्रतिष्ठित व्यक्तींची चित्रे दर्शविणारा एक महाकाय बिलबोर्ड लावण्यात आला आहे. यात महात्मा गांधी, दादाभाई नौरोजी, उद्योगपती धीरूभाई अंबानी, रतन टाटा आणि अझीम प्रेमजी, सामाजिक उद्योजक वर्गीस कुरीयन यांचा समावेश आहे. या यादीत भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे जनक विक्रम साराभाई, क्रिकेटपटू विनू मांकड, तसेच बॉलीवूड कलाकार अभिनेते परवीन बाबी, संजीव कुमार आणि डिंपल कपाडिया यांचाही समावेश आहे. या यादीत मोहम्मद अली जिना यांचाही फोटो आहे.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

जिना यांचे कुटुंब सौराष्ट्रातील राजकोट जिल्ह्यातील मोती पानेली गावचे होते. या फोटोखाली कॅप्शनही लिहिण्यात आली आहे. “एक बॅरिस्टर जो सुरुवातीला कट्टर देशभक्त होता, नंतर धर्माच्या आधारावर भारताची फाळणी केली.” या फोटो आणि कॅप्शनमुळे विरोधकांना आयतं कोलीत मिळालं आहे. दुसरीकडे प्रदर्शनामागील संकल्पना स्पष्ट करताना, तीन दिवसीय कार्यक्रमाचे समन्वयक शिरीष काशीकर म्हणाले, “ईशान्य, पश्चिम बंगाल किंवा दक्षिणेकडील राज्यांतून आलेले संघाचे प्रतिनिधी या माध्यमातून गुजरातच्या इतिहासाची आणि संस्कृतीची ओळख करून घेऊ शकतात. हे प्रदर्शन. अनन्य वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित करून आम्ही ऐतिहासिक काळापासून राज्याच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक पैलूंवर प्रकाश टाकला आहे.”

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
चाळीसगाव

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ : देश व महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा देणारा – आमदार मंगेश चव्हाण

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

ब्रेकिंग न्यूज : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा आदेश !

May 6, 2025
क्रीडा

स्पेशल ऑलिम्पिक्समध्ये भारतीय खेळाडूंचे नेत्रदीपक यश ; केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्याकडून गौरव

March 17, 2025
Next Post

थकबाकी न भरणाऱ्या कोविड रुग्णालयांचा वीजपुरवठा होणार खंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका; महापालिकेतील वॉर्ड पुनर्रचना ‘जैसे थे’ ठेवा, सुप्रीम कोर्टाचे आदेश !

August 22, 2022

पेट्रोल-डिझेलच्या किंमती हिवाळ्यात वाढतातच : केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान

February 26, 2021

दिलासादायक : १२ तालुके निरकं , जिल्ह्यात आढळले २८ कोरोनाबाधित, ६१ झाले बरे !

December 1, 2020

पिंप्री येथे लम्पी आजाराने जोडीतील एक बैल दगावला ! 

September 27, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group