TheClearNews.Com
Thursday, March 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिवनात कामासोबत खेळही महत्वाचे : कैलास हुमणे !

राज्य स्पर्धेसाठी आंतरपरिमंडलीय क्रीडा निवड चाचणी

The Clear News Desk by The Clear News Desk
December 24, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जिवनात कामासोबत खेळही महत्वाचे आहे; त्यामुळे निवड चाचणी स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व क्रिडापटूंनी खेळाला खेळ म्हणून खेळण्याचे आवाहन मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे यांनी केले.

एकलव्य क्रिडा संकुल जळगाव येथे पार पडलेल्या नाशिक-जळगाव आंतरपरिमंडलीय क्रिडा निवड चाचणी स्पर्धेच्या उध्दाटनाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जळगाव मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता राजेंद्र मार्के, धुळे मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता भिमराव मस्के, अहमदनगर मंडळाचे प्रभारी अधिक्षक अभियंता कैलास जमदाडे, जळगाव परिमंडळाचे सहाय्यक महाव्यस्थापक (मासं) नेमिलाल राठोड, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी अरुण शेलकर, उपमुख्य औद्योगीक संबंध अधिकारी नाशिक परिमंडळ प्रमोद राजेभोसले, का.अभि. चाळीसगाव विभाग संदिप शेंडगे, का.अभि. भुसावळ विभाग प्रदिप घुरड, का.अभि. जळगाव विभाग व्हि.बि.पाटिल, का.अभि. सावदा विभाग गोरक्षनाथ सपकाळे, का.अभि. प्रशासन जळगाव धमेंद्र मानकर, का.अभि. चाचणी कक्ष जळगाव प्रदिप सोरटे, का.अभि. संगमनेर विभाग अनिल थोरात, का.अभि. धुळे ग्रा. विभाग धनंजय भामरे, जनसंपर्क अधिकारी नाशिक परिमंडळ विकास आढे, व्यवस्थापक (मासं) नाशिक मंगेश गाडे व इतर मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.

READ ALSO

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

यावेळी बोलतांना मुख्य अभियंता कैलास हुमणे म्हणाले की, जळगाव येथे होत असलेली राज्यस्तरीय निवड चाचणी असल्याने यामध्यमातुन आपल्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव देऊन सर्व क्रिडापटूनी आपले उत्तम योगदान देण्याचे आवाहन करत सर्व क्रिडापटूंना शुभेच्छा दिल्या. जळगाव येथे पार पडलेल्या नाशिक-जळगाव आंतरपरिमंडलीय क्रिडा स्पर्धेत सांघिक आणि वैयक्तिक, असे एकून 12 क्रिडा प्रकाराचा समावेश असून या निवड चाचणीसाठी जळगाव व नाशिक परिमंडळातील एकून 148 स्पर्धक सहभागी झाले आहे.

यावेळी स्पर्धेची औपचारीकरित्या उध्दाटन करतांना मुख्य अभियंता जळगाव परिमंडळ कैलास हुमणे व उपस्थित मान्यवर नाशिक-जळगाव परिमंडळ यांच्या दरम्यान कबड्डी, क्रिकेट, बॅटमेंटन, टेबल टेनिस ,रनिंग तसेच कॅरम सामना खेळत स्पर्धकात उत्साह भरण्यात आला. यावेळी त्यांनी सर्व क्रिडा प्रकाराला भेटी देत क्रिडापटूंना शुभेच्छा दिल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्व. वसंतराव चांदोरकर स्मृती प्रतिष्ठानने सादर केलेल्या संगीत समर्पण या नाटकास चार पारितोषिके प्राप्त

March 4, 2026
गुन्हे

भाचीच्या लग्नाकरीता केलेल्या दागिन्यांवर भाच्याचा डल्ला

March 3, 2026
गुन्हे

कारमध्ये बसलेल्याला चाकूचा धाक दाखवत जबरीने रोकड नेली चोरुन

March 3, 2026
गुन्हे

सेवानिवृत्त अभियंत्याला १८ लाखांत गंडवले

March 2, 2026
गुन्हे

वडिलांना मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

March 2, 2026
जळगाव

एमएसईबी ऑफिसर्स असोसिएशनची नूतन कार्यकारिणी जाहीर

March 1, 2026
Next Post

धरणगाव येथील राजेंद्र वाघ यांना आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पुरस्कार जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मनसेसोबत जाण्याचा निर्णय योग्यवेळी : देवेंद्र फडणवीस

July 17, 2021

शेतात काम करण्यासाठी महिला गेली मात्र, घरी परतलीच नाही ; अस्वलाने हल्ला चढवला अन्…!

April 25, 2023

असे राज्यपाल महाराष्ट्रानं कधीही पाहिले नाहीत : शरद पवार

January 25, 2021

राज ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस प्रशासन हाय अलर्टवर ; मुख्यमंत्र्यांची कारवाईसाठी पोलिसांना पूर्ण मोकळीक

May 3, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group