TheClearNews.Com
Monday, February 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नाशकात रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा ; चित्रपटसृष्टीत ४ महिलांचा समावेश

The Clear News Desk by The Clear News Desk
June 27, 2021
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) इगतपुरी येथे नाशिक ग्रामीण पोलिसांनी रेव्ह पार्टीवर धाड टाकली. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिलाही सहभागी झालेल्या होत्या. यात ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. रेव्ह पार्टी सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे बंगल्यावर धाड टाकण्यात आली.

इगतपुरी याठिकाणी सुरू असलेल्या एका रेव्ह पार्टीचा नाशिक पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. मुंबई -आग्रा महामार्गावरील मानस रिसॉर्टमधील स्काय ताज व्हिलातील दोन बंगल्यात रेव्ह पार्टीचा धांगडधिंगा सुरू होता. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिक्षक सचिन पाटील यांनी आपल्या पोलीस पथकासह संबंधित ठिकाणी छापा टाकला आहे. यावेळी अनेकजण एकत्र येऊन मद्यधुंद अवस्थेत धांगडधिंगा करताना दिसले आहे. या रेव्ह पार्टीत १० पुरुष आणि १२ महिलांचा समावेश होता. यातील काही पुरुष आणि काही महिला मादक पदार्थांचं सेवन करत बिभत्स अवस्थेत आढळून आल्या आहेत. यातील चार तरुणी या चित्रपट सृष्टीशी संबंधित असल्याची माहितीही समोर आली आहे. यातील काही महिला बॉलिवूडशी संबंधित आहे, तर काही दक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी संलग्न आहेत. शिवाय एका अभिनेत्रीनं बिग बॉस या ‘रिअॅलिटी शो’ मधील माजी स्पर्धक आहे. यामध्ये एका इराणी महिलेचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी छापा टाकल्यानंतर, ट्रायपॉड, कॅमेरा आणि मादक पदार्थ जप्त केले आहेत. सर्व आरोपींना ताब्यात घेतलं असून कोरोना नियमाच्या उल्लंघनासोबत, अवैधरित्या पार्टीचं आयोजन करणे, अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

READ ALSO

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

या कारवाईविषयी बोलताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली. “इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये अवैध स्वरूपाचं काम सुरू असल्याची माहिती बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित बंगल्यावर कारवाई केली. यात १० पुरूष आणि १२ महिला या ड्रग्ज आणि हुक्काचं सेवन करताना आढळून आले. त्यासंदर्भात आता पोलीस पुढील कारवाई करत आहेत. २२ लोकांसह यात सहभागी इतर लोकांवरही कारवाई सुरू करण्यात आली आहे,” अशी माहिती पोलीस अधीक्षक पाटील यांनी दिली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगावात कधीही न आलेल्या दिल्लीच्या तरुणाची फसवणूक

February 15, 2026
गुन्हे

चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर उत्पादन शुल्कचा छापा ; 12.91 लाखांचा अवैध मद्यसाठ्यासह कार जप्त

February 14, 2026
गुन्हे

घर बंद असल्याची संधी साधत सैनिकाच्या घरात चोरट्यांचा डल्ला

February 13, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
गुन्हे

क्षुल्लक कारणावरुन तरुणाच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार

February 11, 2026
Next Post

शिवसेना शहरप्रमुखाची निघृनपणे हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जयश्री महाजन यांची प्रचार रॅली; आज वाटलेल्या वचननाम्याची संपूर्ण जळगावात चर्चा !

November 18, 2024

भागपूर प्रकल्पाचा भुसंपादन व पुनर्वसनाचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे निर्देश

May 7, 2021

एलसीबी आणि चोपडा पोलिसांची मोठी कारवाई ; ३६ हजारांचा गांजा केला जप्त

January 17, 2025

गांधी रिसर्च फाऊंडेशनद्वारा आयोजित न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफणार देवाजी तोफा !

December 25, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group