TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एलसीबी आणि चोपडा पोलिसांची मोठी कारवाई ; ३६ हजारांचा गांजा केला जप्त

vijay waghmare by vijay waghmare
January 17, 2025
in गुन्हे, चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, दाखल रोडवरील अकुलखेडा गावाजवळ चोपडा ते शिरपूर मार्गावर दुचाकीवरून येणारे विजय मोरे आणि अविनाश पाटील या दोघांकडून ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा ३६ हजार रुपयांचा गांजा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेतले आहे.

शिरपूर तालुक्यातील भोरखेडा येथील विजय देवराम मोरे (वय २८) व धरणगाव तालुक्यातील वाघळूद येथील अविनाश भिका पाटील (वय २६) हे दोघे दुचाकीवरून शिरपूरकडून चोपडा शहराकडे येत असताना अकुलखेडा गावाजवळ त्यांना थांबवण्यात आले. यावेळी त्यांच्याजवळ ३६ हजार रुपयांचा ४ किलो ५०० ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला. या प्रकरणी या दोघांवर चोपडा पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई शहर पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सपोनि एकनाथ भिसे, गणेश वाघमारे, अनिल जाधव, विलेश सोनवणे, दीपक माळी, रवींद्र चव्हाण, रवींद्र पाटील, हेमंत पाटील, प्रदीप चावरे, जितेंद्र चव्हाण, गोकुळ सोनवणे, योगेश बोडखे, विनोद पाटील यांनी केली.

READ ALSO

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
गुन्हे

गुलाल अंगावर पडल्यामुळे बोलण्यासाठी गेलेल्या भावंडांवर दगडफेक

September 16, 2026
गुन्हे

मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून ९४ लाखांचा गंडा

September 15, 2026
गुन्हे

अमळनेरात चोरट्यांनी दोन बंद घर फोडले

September 15, 2026
Next Post

वाहतुकीचे नियम पाळा, व्यसनांपासून दूर रहा - डॉ. महेश्वर रेड्डी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

नगर औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात ; चार मित्रांचा जागीच मृत्यू !

November 19, 2022

एरंडोलला बंद घर फोडले ; तीन लाखांचे दागिने लंपास !

July 8, 2023

Daily Horoscope : राशीभविष्य : बुधवार १६ मार्च २०२२ !

March 16, 2022

रोटरी क्लब स्टारकडून उडान फाऊंडेशनला शिलाई मशीन भेट

April 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group