TheClearNews.Com
Wednesday, April 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पोस्टाची जबरदस्त योजना ; फक्त ४०० रुपये गुंतवा, मॅच्युरिटीवर मिळतील १ कोटींहून अधिक पैसे !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 1, 2022
in राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) तुम्हाला सुरक्षित गुंतवणुकीसोबत चांगला परतावा मिळवायचा असेल, तर तुमच्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक (Post Office Scheme) हा एक चांगला पर्याय असू शकतो. येथे तुम्हाला अशा योजनेची माहिती दिली जाणार आहे जी तुम्हाला छोट्या गुंतवणुकीत चांगला परतावा देईल. या योजनेत तुम्ही फक्त ४०० रुपयांची बचत करून १ कोटी रुपये घेऊ देऊ शकता. चला जाणून घेऊयात

पोस्ट ऑफिस PPF योजना

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

पोस्ट ऑफिसचा पब्लिक प्रॉव्हिडंट फंड एक लॉग टर्म इन्व्हेस्टमेंट आहे. याचा मॅच्युरिटी पिरियड १५ वर्षांचा आहे. हा कालावधी तुम्ही पाच-पाच वर्षांसाठी आणखी वाढवू शकता. पीपीएफ स्कीममध्ये वार्षिक ७.१ टक्के व्याजासह कंपाऊंडिंगचा सुद्धा लाभ मिळतो. यामध्ये तुम्ही एक वर्षात १.५ लाख रुपये गुंतवू शकता. येथे तुमचे पैसे पूर्ण सुरक्षित राहतात आणि गॅरेंटेड रिटर्न मिळते. यामध्ये जमा केलेली १.५ लाख रुपयांची रक्कम टॅक्स फ्री असते.

दररोज ४०० रुपये गुंतवा

या बचत योजनेत दरवर्षी जास्तीत जास्त १.५० लाख रुपये ठेवता येतात. वर्षातून एकदा १.५० लाख रुपये जमा करण्याऐवजी, जर तुम्ही मासिक १२५०० रुपये गुंतवले किंवा तुम्ही दररोज ४०० रुपये गुंतवले तर तुम्हाला मोठा नफा मिळेल. तसेच, आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, तुम्ही तुमच्या PPF खात्यावर कर सवलत मिळवू शकता.

अशा प्रकारे मिळेल १८ लाख व्याजाचा लाभ

– परिपक्वता कालावधी : १५ वर्षे
– एका दिवसात ४१६ रुपये, कमाल मासिक १२५०० रुपये आणि वार्षिक १.५ लाख रुपये जमा करावे लागतील.
– ७.१ टक्केच्या वार्षिक व्याजाने कंपाऊंडिंग लाभ मिळेल.
– एकुण गुंतवणूक १५ वर्षानंतर २२.५० लाख रुपये होईल.
– एकूण रक्कम ४०.७० लाख रुपये होईल.
-ज्यावर व्याज १८.१८ लाख रुपये होईल.

२५ वर्षांच्या गुंतवणुकीवर एक कोटीपेक्षा जास्त लाभ या योजने अंतर्गत तुम्ही मासिक १२,५०० रुपयांची गुंतवणूक केल्यास एका वर्षात एकूण १.५० लाख रुपयांची गुंतवणूक होईल. जर तुम्ही २५ वर्षासाठी गुंतवणूक केली तर एकूण जमा रक्कम ३७.५० लाख रुपये होईल. ज्यावर तुम्हाला ७.१ टक्के चक्रवाढ व्याज दिले जाईल. मॅच्युरिटी झाल्यावर तुम्हाला १.०३ कोटी रुपये मिळतील. ज्यामध्ये व्याजाचा लाभ ६२.५० लाख रुपये असेल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

स्मार्ट मीटर बसविण्यात महाराष्ट्राचा देशात प्रथम क्रमांक

February 19, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
Next Post

राज्यपालांचा शिवसेनेला झटका ; १ हजार ८४४ कोटींच्या प्रकल्पाची चौकशी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पारोळ्यात तमाशा मंडळातील तरुण-तरुणीची आत्महत्या ; विष पिऊन जीवन संपवलं !

February 26, 2022

हाथरस प्रकरणाला आणखी एक ट्विस्ट ?

October 11, 2020

खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे : शरद पवार

October 19, 2020

धरणगावचे माजी नगरसेवक जगदीश धुरेकर यांचा भाजपात प्रवेश !

February 27, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group