धरणगाव (प्रतिनिधी) तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे नुतन अध्यक्ष जी.डी.पाटील तथा पदाधिकारी प्रभाकरअण्णा पाटील तसेच निलेश शांतीलाल ओस्तवाल यांचा सत्कार जि.प. सदस्य प्रतापराव पाटील यांनी नुकताच केला.
दि. ८ रोजी तहसील कार्यालया जवळ तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे नुतन अध्यक्ष जी.डी.पाटील, प्रभाकरअण्णा पाटील तसेच निलेश शांतीलाल ओस्तवाल यांचा सत्कार प्रतापराव पाटील यांनी केला. या प्रसंगी बाबुलाल सिताराम पाटील,सुधाकर पाटील, अरविंद ओस्तवाल, अमृत पाटील,अमोल पाटील,कैलास पाटील, लोटन गुलाबराव पाटील,छोटू ओंकार पाटील,वना भाऊ कोळी,संजय गुप्ता,विनोद गुप्ता,संजय भालेराव,निलेश बाजपइ,आर.एस.निकम,गणेश पाटील दीपलक्ष्मी म ब गट, नारणे,दिनेश प्रताप कोळी,एस एल पाटील,ज्ञानेश्वर सोनवणे असे असंख्य दुकानदार बांधव उपस्थित होते. तर सर्वात शेवटी अमोल पाटील यांनी आभार मानले.