TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

‘प्रवीण चव्हाणांची नार्को टेस्ट झालीच पाहिजे’ : राधाकृष्ण विखे-पाटील

The Clear News Desk by The Clear News Desk
March 14, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, अशी मागणी भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. तसेच प्रवीण चव्हाण काय आहे, कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे, असंही ते म्हणाले.

प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट केल्यास सर्व सत्य परिस्थिती समोर येईल, असे वक्तव्य भाजप आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. प्रवीण चव्हाण काय आहे, कोणाच्या इशाऱ्यावर काम करत आहे. नगरच्या तत्कालीन पोलीस अधीक्षकांना विचारलं ते याबद्दल सांगू शकतील. प्रवीण चव्हाण यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस दबणार नाहीत – नवनीत राणा

तर दुसरीकडे खासदार नवनीत राणा यांनीही महाविकासआघाडीवर टीकास्त्र सोडले आहे. देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करून कितीही दाबण्याचा प्रयत्न केला तरी ते ऐकणार नाहीत. एखादी गोष्ट जनतेच्या विरोधात जात असेल तर त्यावर आवाज उठवणे हे विरोधी पक्षनेता म्हणून देवेंद्र फडणीवस यांचे काम आहे, ते त्यांनी केले आहे. पण राज्य सरकार त्यांचीच चौकशी करत आहे. मात्र, यामुळे देवेंद्र फडणवीस दबणार नाहीत किंवा बोलायचे थांबणार नाहीत, असे नवनीत राणा यांनी म्हटले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

शेगावला निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला ; कार-ट्रकच्या भीषण अपघातात ५ जणांचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईकरांच्या प्रकल्पांमध्ये मिठाचा खडा टाकणाऱ्यांना योग्य उत्तर देऊ : उद्धव ठाकरे

November 8, 2020

माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील यांची राजकीय दिशा झाली स्पष्ट !

July 23, 2024

पंतप्रधान मोदींच्याच सुरक्षा रक्षकाचं भामट्याने पाकीट केलं लंपास ; चोरट्याला अटक

November 27, 2021

ग.स. सोसायटी सभासदांसाठी खुशखबर : १० टक्के लाभांश जाहीर

November 10, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group