TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा वाघ आहेत : देवेंद्र फडणवीस

The Clear News Desk by The Clear News Desk
May 15, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये भारतीय जनता पक्षाने उत्तरसभा घेतली आहे. याच सभेच्या माध्यमातून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देत कडाडून टीका केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचा वाघ आहेत. असं वक्तव्य करत फडवीसांनी शिवसेनेला डिवचलं आहे.

फडणवीस भाजपच्या सभेत बोलताना म्हणाले, शिवसेनेची कालची सभा मास्टर सभा ण भाषण ऐकल्यानंतर लाफ्टर सभा असल्याचे कळलं. काल छत्रपती संभाजी महाराजांची जयंती होती, भगवान नरसिंह यांची जयंती होती,आम्हाला वाटले की तेजस्वी ऐकायला मिळेल पण लाफ्टर शो शेवटपर्यत संपला नाही. काल कौरवांची सभा झाली. आज पांडवांची होत आहे. अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांनी एक देखील भाषण राज्याच्या विकासावर आणि लोकांच्या हितासाठी केले नाही. अशा शब्दात फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर तोफ डागली आहे. तसंच शिवसेनेच्या शेरेबाजीचाही फडणवीसांनी उल्लेख केला. पण देशात आता एकच वाघ आहे. ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी. असं म्हणत फडवीसांनी शिवसेनेला डीवचलं आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना फडणवीस म्हणाले,मुंबईत कोविडचा भ्रष्टाचार झाला. मुंबईत कोविडमध्ये हत्या झाली की नाही ? मनसुख हिरेनची हत्या झाली की नाही ? गृहमंत्री जेलमध्ये गेलेत की नाही ? या सर्व गोष्टी होऊन मुख्यमंत्री यावर बोलले नाही. अडीच वर्षात यांनी एक देखील भाषण राज्याच्या विकासावर आणि लोकांच्या हितासाठी केले नाही. रवी राणा,नवनीत राणा नादान आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी असा विचार तरी केला होता की, त्यांच्या मुलाच्या राज्यात हनुमान चालीसा म्हणणे देशद्रोह होईल आणि औरंगजेबासाठी राज शिष्टाचार होतो. 24 महिन्यात 53 प्रॉपर्टी झाली आणि यशवंत जाधवने त्यांच्या मातोश्रीला 50 लाखाचे घड्याळ दिले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

दैनंदिन राशिभविष्य, जाणून घ्या...आजचं राशिभविष्य, सोमवार १६ मे २०२२ !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बोगस मतदार प्रकरणी ॲड.पियुष पाटील यांची ना.उच्च न्यायालयात धाव

December 9, 2025

शकुंतला विद्यालय येथे शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांच्या हस्ते वटसावित्री पौर्णिमानिमित्त वडाचे वृक्षारोपण

June 24, 2021

कॉलेजचा पहिला दिवस, एकुलती एक मुलगी घराबाहेर पडली अन् पुढं घडलं भयंकर !

June 28, 2023

राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगाव शहरात धान्य वाटप !

June 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group