TheClearNews.Com
Friday, March 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

अभिमानास्पद…वाघळी येथील ट्रॅक्टर चालकाच्या मुलीची हॉंगकॉंग भरारी !

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यामुळे वाघळी येथील कु.रेखा धनगर आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे स्वप्न पूर्ण..!

The Clear News Desk by The Clear News Desk
May 24, 2023
in क्रीडा, चाळीसगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) तालुक्यातील वाघळी येथील अतिशय सर्वसामान्य कुटुंबातील कु.रेखा धनगर हिचे आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले असून चाळीसगाव मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या सहकार्याने एका ट्रॅक्टर चालकाच्या मुलीने घेतलेल्या हॉंगकॉंग भरारीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वाघळी येथे ट्रॅक्टर चालक असलेले पुना धनगर यांची मुलगी कु.रेखा धनगर हिला हॉंगकॉंग येथे आयोजित आंतरराष्ट्रीय महिला बेसबॉल स्पर्धेत आर्थिक परिस्थिती मुळे सहभागी हो व शक्य होणार नव्हते, ही बाब आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या कळताच त्यांनी कु.रेखा धनगर हिचे पालकत्व स्विकारत तिच्या स्पर्धेचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी घेतली. कु.रेखाचे जालिंधर व हरियाणा येथे जवळपास १ महिना प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर दि.१८ मे रोजी ती भारतीय महिला बेसबॉल संघासोबत हॉंगकॉंग रवाना झाली.

READ ALSO

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

पहिले दोन सामने जिंकत विजयी घोडदौड…

कु.रेखा धनगर सहभागी असलेल्या भारतीय महिला बेसबॉल संघाने थायलँड विरुद्ध असणारा पहिला सामना जिंकत विजयी सलामी दिली आहे. तद्नंतर मलेशिया विरुध्दचा सामना देखील १९-० ने जिंकत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारतीय महिला बेसबॉल संघ व चाळीसगाव चे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावणाऱ्या कु.रेखा धनगर हिला विजयी वाटचालीसाठी आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

मोबाईल हॅक करीत शेतकऱ्याच्या बँक खात्यातून परस्पर पैसे लांबवले

March 19, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 मार्च 2026 !

March 19, 2026
जळगाव

उन्हाच्या झळा कमी करण्यासाठी पुढाकार : जळगावात जलकुंड व परळ वाटपचा उपक्रम

March 18, 2026
जळगाव

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – दिपमाला काळे

March 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 18 मार्च 2026 !

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
Next Post

शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यासाठी भारत राष्ट्र समिती पार्टी महाराष्ट्रात पाय रोवणार : समाधान बाविस्कर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Horoscope : राशिभविष्य, गुरुवार १० फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..आज ‘टेडी डे’ला कसा असेल तुमचा दिवस

February 10, 2022

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरकडून साक्षीदारांना धमक्या ; पोलीस तपासात धक्कादायक माहिती समोर !

May 30, 2021

संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार अभियानातंर्गत काव्य रत्नावली चौकात फळे व भाजीपाला विक्री केंद्राचे उद्घाटन

December 19, 2020

मोठी बातमी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांसह गोव्याहून मुंबईकडे रवाना ! 

July 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group