TheClearNews.Com
Saturday, March 28, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नसल्याचं सिद्ध : संजय राऊत

The Clear News Desk by The Clear News Desk
May 28, 2022
in राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कोल्हापूर (वृत्तसंस्था) शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी कोल्हापूर येथे पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी सेनेचे राज्यसभा उमेदवार संजय पवार देखील उपस्थित होते. मी त्यांचं निवेदन ऐकलं, कोल्हापूरच्या मातीमध्ये सत्य आणि प्रामाणिकपणा टिकून आहे. शाहू घराण्यानं सत्याची कास सोडली नाही, हे देखील सिद्ध झालं, असं संजय राऊत म्हणाले.

शिवसेनेनं कधीही कोणाची फसवणूक केली नाही हे स्वतः शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबतीत देवेंद्र फडणवीस यांनी जी विधाने केली. ठरवून कोंडी केली ते विधान किती खोटे होते. ते आज शाहू छत्रपती यांनी स्पष्ट केले याबद्दल त्यांचे आभार असे राऊत म्हणाले. शाहू महाराज यांचा अनुभव अधिक दांडगा आहे. छत्रपती शाहू महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांचा निकटचा संबंध होता. काही लोकांनी पेटवापेटवीची भाषा केली. पण, शिवसेनेने कधीही राज्यसभेच्या उमेदवारीच्या त्या प्रकरणात खालच्या पातळीवरचे राजकारण केले नाही.

READ ALSO

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

राज्यसभेची सहावी जागा आमची होती आणि तसा प्रस्ताव आम्ही संभाजीराजे यांच्यापुढे ठेवला होता. परंतु, त्यांना पुढे करून फडणवीस यांनी एक वेगळा डाव खेळण्याचा प्रयत्न केला. पण हा डाव नव्हता तर ते कपट होते. फडणवीस यांचे हे कपट शाहू महाराज यांनी पुढे आणले. सचोट आणि प्रामाणिकपणा यामुळेच महाराष्ट्र शाहू घराण्यापुढे झुकतो. सत्याची कास, सचोटी आणि प्रामाणिकपणा तसेच ज्यावेळी महाराष्ट्रावर संकट येते तेव्हा शाहू घराणे पुढे येते याचा पुन्हा प्रत्यय आला असे राऊत म्हणाले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राजकीय

आमदार एकनाथराव खडसे यांचे मंत्री गिरीश महाजन यांना चोख प्रत्युत्तर; ६७ तारांकित प्रश्नांसह विविध आयुधांच्या माध्यमातून मांडला जनहिताचा अजेंडा!

March 27, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

घरकुल अनुदानात वाढ करून प्रलंबित कामे मार्गी लावा; आमदार एकनाथराव खडसेंची विधानपरिषदेत आक्रमक मागणी

March 12, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

चाळीसगावच्या विकासाला अर्थसंकल्पातून मोठी चालना – २३८ कोटींची भरीव तरतूद!

March 7, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
Next Post

ओमिक्रॉनच्या BA.4, BA.5 व्हेरियंटचा महाराष्ट्रात शिरकाव ; पुण्यात आढळले ७ रुग्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Daily Horoscope : कसा असेल तुमच्यासाठी आजचा दिवस? ; वाचा १३ जानेवारीचे राशिभविष्य

October 7, 2024

काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते विनायकदादा पाटील यांचे निधन

October 24, 2020

राणे-सेना वादाचा परिणाम ! खासदार संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ

September 1, 2021

चार शाळकरी मित्र नदीवर खेकडे पकडायला गेली, तिघांसोबत घडलं भयंकर ; आई-वडिलांचा काळीज चिरणारा आक्रोश !

July 9, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group